Category: ताज्या बातम्या

Home » ताज्या बातम्या
Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस
Post

Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस

Airtel 5G Launched: Jio True 5G च्या Beta Trail सर्विस लाँचिंगच्या घोषणेनंतर भारती एअरटेलने देशात Airtel 5G Plus सेवा सुरू केली आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये सर्वात आधी 5G सर्विस सुरू करणाऱ्या एअरटेलची 5G (Airtel 5G Plus) सध्या ८ शहरात लाइव्ह करण्यात आली आहे. कंपनी यूजर्सला मेसेज सुद्धा करीत आहे. याशिवाय, 5G प्लस सर्विस (Airtel 5G Plus...

Jio, Airtel Vi च्या ‘या’ स्वस्त प्लान्समध्ये हाय-स्पीड डेटासह Amazon Prime-Netflix मोफत, पाहा लिस्ट
Post

Jio, Airtel Vi च्या ‘या’ स्वस्त प्लान्समध्ये हाय-स्पीड डेटासह Amazon Prime-Netflix मोफत, पाहा लिस्ट

op Post paid Plans: Reliance Jio, Airtel आणि Vodafone- Idea कडे प्रत्येक श्रेणीमध्ये पोस्टपेड प्लान्स आहेत. ज्यामध्ये हाय -स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT Apps ची सदस्यता आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन पोस्टपेड प्लान घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अनेक स्वस्त प्लान्स या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांकडे उपलब्ध आहेत. यामध्ये काही प्लान्समध्ये मध्ये नेटफ्लिक्स, Amazon...

Afghanistan : काबुलमधील शाळेवर मोठा दहशतवादी हल्ला; 24 विद्यार्थी ठार
Post

Afghanistan : काबुलमधील शाळेवर मोठा दहशतवादी हल्ला; 24 विद्यार्थी ठार

काबूल : अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका शाळेवर भीषण दहशतवादी हल्ला (Terrorist attack) झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून यात बहुतांश शालेय विद्यार्थ्यांचा (School Students) समावेश आहे. दहशतवाद्यांनी स्फोट घडवून हा हल्ला केला. या घटनेत आतापर्यंत 35 जण जखमी झाले आहेत. काबूलच्या पश्चिमेकडील दश्ते बरची येथील एका शैक्षणिक संस्थेवर हा हल्ला झाला. इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांतानं...

Russian Ukrain War: रशियाने चार प्रदेश बळकावल्यानंतर युक्रेनचा NATO सदस्यत्वासाठी अर्ज
Post

Russian Ukrain War: रशियाने चार प्रदेश बळकावल्यानंतर युक्रेनचा NATO सदस्यत्वासाठी अर्ज

Russian Ukrain War: रशियाने अनेक प्रदेश विलीन केल्यानंतर युक्रेनने अधिकृतपणे नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. युक्रेनच्या माध्यमांनी शुक्रवारी ही माहिती दिली. युक्रेनने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा पुतिन यांनी युक्रेनचा मोठा भूभाग रशियात विलीन करण्यासाठी करारांवर स्वाक्षरी केली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कायद्यांना बगल देत...

King Charles : किंग चार्ल्स लंडनमध्ये पोहोचले; शनिवारी होणार सम्राटपदी विराजमान
Post

King Charles : किंग चार्ल्स लंडनमध्ये पोहोचले; शनिवारी होणार सम्राटपदी विराजमान

लंडन : ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे नवे सम्राट होणार आहेत. दरम्यान, प्रिन्स चार्ल्स हे लंडनमध्ये दाखल झाले असून शनिवारी त्यांची अधिकृतरित्या महाराजा म्हणून नियुक्ती होणार आहे. त्याचबरोबर पत्नी कॅमिला यांच्या डोक्यावरही कोहिनूर हिरा जडलेल्या मुकूट परिधान केला जाणार आहे. (King Charles will be officially proclaimed as Britain...

UNGA : ‘शांततेबद्दल बोलून दहशतवाद पसरवणं हे तुमचं काम’; पाकिस्तानच्या आरोपांवर भारताचा पलटवार
Post

UNGA : ‘शांततेबद्दल बोलून दहशतवाद पसरवणं हे तुमचं काम’; पाकिस्तानच्या आरोपांवर भारताचा पलटवार

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत (United Nations General Assembly) आज भारतानं पाकिस्तानच्या (India vs Pakistan) खोट्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या मिशनचे प्रथम सेक्रेटरी मिजितो विनिटो (Mijito Vinito) यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप केले, हे खेदजनक असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या देशात सुरू असलेले गैरप्रकार लपवण्यासाठी या व्यासपीठाचा उघडपणे गैरवापर केलाय. जो देश आपल्याला आपल्या शेजाऱ्यांसोबत...

ब्रिटनच्या महाराणीला मरणोत्तर 96 तोफांची सलामी; पाहा Video
Post

ब्रिटनच्या महाराणीला मरणोत्तर 96 तोफांची सलामी; पाहा Video

लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं काल बकिंगहॅम पॅलेस इथं वृद्धापकाळानं निधनं झालं, त्या ९६ वर्षांच्या होत्या. यापार्श्वभूमीवर ब्रिटनच्या लष्कराकडून त्यांना आज (शुक्रवार) त्यांच्या वया इतक्या अर्थात ९६ तोफांची सलामी देण्यात आली. याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Posthumous 96 gun salute to Queen of Britain Elizabeth II Watch Video)लंडनमधील बेलफास्ट इथल्या कार्डीफ आणि एडिम्बर्ग...

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार
Post

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार

लंडन – ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. 19 सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी अर्थात महाराणी एलिझाबेथ II यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी मेफेअर, लंडन येथे झाला होता. त्या किंग जॉर्ज VI आणि राणी एलिझाबेथ यांचं पहिलं अपत्य होत्या. (Funeral of...

Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ द्वितीय आपला वाढदिवस वर्षातून दोनदा साजरा करायच्या…
Post

Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ द्वितीय आपला वाढदिवस वर्षातून दोनदा साजरा करायच्या…

ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. राणी एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये 21 एप्रिल 1926 रोजी झाला होता. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेकाला 2022 मध्ये 69 वर्ष पूर्ण झाली. महाराणी 2 जून 1953 रोजी ब्रिटनच्या राजगादीवर विराजमान झाल्या होत्या....

नव्या किंगला विशेष सूट! पासपोर्ट, लायसन्सविना करू शकतील प्रवास अन् बरच काही
Post

नव्या किंगला विशेष सूट! पासपोर्ट, लायसन्सविना करू शकतील प्रवास अन् बरच काही

नवी दिल्ली – राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्सला यांना ताबडतोब राजा म्हणून घोषित करण्यात आले. ब्रिटनच्या नव्या राजाला मिळणाऱ्या शाही सुविधांची यादी मोठी आहे. पण अशा काही सुविधा आहेत ज्या राजाला अद्वितीय बनवतात. (Princ Charles news in Marathi)हेही वाचा: Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स...