Category: मनोरंजन

Home » मनोरंजन
विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले? Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच
Post

विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले? Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच

मुंबई : दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे दोघंजण एकत्र दिसत आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात या दोघांनीही त्यांच्यातील नातेसंबंधांवर अद्याप तरी जाहीर भाष्य केलेलं नाही. परंतु त्यांच्यातील प्रेमाची चर्चा मात्र सतत होत आहे. आता देखील हे दोघंजण विमानतळावर दिसून आले. भलेही दोघंही जण...

Munmun Dutta: ‘तो मला चुकीच्या जागी…’ तारक मेहताची बबिता बोलली!
Post

Munmun Dutta: ‘तो मला चुकीच्या जागी…’ तारक मेहताची बबिता बोलली!

Munmun Dutta Me Too: तारक मेहतामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणून बबिताचे अर्थात मुनमुन दत्ताचे नाव घ्यावे लागेल. अनेक वर्षांपासून या अभिनेत्रीनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता बबितानं सोशल मीडियावर जी पोस्ट शेयर केली आहे त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. यापूर्वी देखील बबितानं शेयर केलेल्या पोस्टला तिच्या चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद...

Box Office: ‘पोन्नियन सेल्वन’ची करोडोंच्या फरकानं विक्रम वेधावर मात; कोणाची कमाई किती? वाचा
Post

Box Office: ‘पोन्नियन सेल्वन’ची करोडोंच्या फरकानं विक्रम वेधावर मात; कोणाची कमाई किती? वाचा

BoXOffice Collection: प्रत्येक शुक्रवारी बॉक्सऑफिसवर एखादा तरी नवीन सिनेमा रिलीज होतोच. आता तर एकाचवेळी २ ते ३ सिनेमांची बॉक्सऑफिसवर टक्कर झालेली पहायला मिळते. या वेळी ‘विक्रम वेधा’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन १’ शुक्रवारी,30 सप्टेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या ‘विक्रम वेधा’ची हिंदी प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. दुसरीकडे,’पोन्नियिन सेल्वन १’ चे दक्षिणेत अधिक वर्चस्व...

Amey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली
Post

Amey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली

Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते आहे तर अनेकांना सुमित आणि अमेयमधील पूर्वीचा वाद असल्याचे सांगण्यात...

Vaibhav tatwawadi birthday: पूजा सावंतची पोस्ट बघाच, याला शुभेच्छा म्हणायच की?
Post

Vaibhav tatwawadi birthday: पूजा सावंतची पोस्ट बघाच, याला शुभेच्छा म्हणायच की?

Vaibhav tatwawadi birthday: ‘बाजीराव मस्तानी’, ‘कॉफी आणि बरच काही’, ‘पॉन्डीचेरी’ आणि अशा अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेता वैभव तत्ववादीचा आज वाढदिवस. वैभव आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करतो आहे. मराठी त्याचप्रमाणे हिंदी सिनेमा, वेब सीरिज यामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या वैभवचे लाखो चाहते आहेत. पण आज त्याच्या एका खास मैत्रिणीने त्याच्यासाठी...

Big Boss: ‘तेव्हा मी लाचार होतो म्हणूनच तर बिग बॉस 10 मध्ये गेलो,नाहीतर…’-राहूल देव
Post

Big Boss: ‘तेव्हा मी लाचार होतो म्हणूनच तर बिग बॉस 10 मध्ये गेलो,नाहीतर…’-राहूल देव

Rahul Dev: माणसाला आयुष्य सुरु ठेवण्यासाठी काय-काय करावं लागतं. मग भले जगण्यासाठी चार पैसे कमावण्यासाठी तो जे काम करत आहे ते त्याच्या आवडीचं असो वा नसो. असंच काहीसं अभिनेता राहूल देवसोबत झालं आहे. त्याच्याजवळ जेव्हा काम नव्हतं तेव्हा त्याला काही प्रोजेक्ट्स करण्याचे निर्णय त्याच्या मनाविरोधात जाऊन घ्यावे लागले आहेत. एका मुलाखतीत राहूल देवने आपल्या करिअरमधील...

Bollywood: अजय देवगणला का झालेय दु:ख ?
Post

Bollywood: अजय देवगणला का झालेय दु:ख ?

Bollywood चा सिंघम अजय देवगण हा त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवतोय.सध्या तो ‘थँक गॉड’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमूळे तो वादातही अडकला आहे. तो सध्या खूप दु:खी आहे. त्याच कारणही तसंच आहे.आज त्याचा पाळीव कुत्रा कोको गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला. त्याने त्याच्या सोशल हँडलवर एक भावनिक नोटही शेअर केली आहे.त्याच्या पाळीव कुत्र्याच्या निधन झाले...

Dhanush : आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणीची धनुषने केली मदत
Post

Dhanush : आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणीची धनुषने केली मदत

Bonda Mani Latest News धनुष आणि विजय सेतुपतीने आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणी यांना वैद्यकीय उपचारांसाठी प्रत्येकी एक लाखाची मदत केली आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार समाजसेवा करीत असतात. आपल्या व्यवसायमधील कलाकारांना मदत करणे पण समाजसेवा पेक्षा वेगळे नाही.कॉलिवूडचा (कर्नाटक) सुप्रसिद्ध कॉमेडियन बोंडा मणी सध्या चेन्नईतील ओमंडूर सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी...

Sukesh Chandrashekhar Case: पैशांचा मोह पडला, ईडीचा ससेमिरा मागे लागला!
Post

Sukesh Chandrashekhar Case: पैशांचा मोह पडला, ईडीचा ससेमिरा मागे लागला!

Sueksh Chandrashekhar: हजारो कोटींचा गैरव्यवहार करुन सध्या तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरनं बॉलीवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्यानं आपल्या जाळ्यात काही अभिनेत्रींना अडकवलं. त्यांना महागड्या वस्तू (jacquline Fernandiz news) दिल्या, फ्लॅटची खरेदी करुन दिली. यामुळे त्या अभिनेत्री देखील अगदी सहजपणे त्याच्या जाळ्यात अडकत गेल्याचे दिसून आले. सर्वात प्रथम प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझचे नाव समोर आले....