Category: अर्थ

Home » अर्थ
डिजिटल रुपया म्हणजे नेमकं काय, क्रिप्टोपेक्षा कसा आहे वेगळा? जाणून घ्या कसे होतील व्यवहार
Post

डिजिटल रुपया म्हणजे नेमकं काय, क्रिप्टोपेक्षा कसा आहे वेगळा? जाणून घ्या कसे होतील व्यवहार

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणजे काय? आरबीआयच्या म्हणण्यानुसार सीबीडीसी हे केंद्रीय बँकेद्वारे डिजिटल स्वरूपात जारी केलेले कायदेशीर निविदा चलन आहे. हे फियाट चलनासारखेच आहे आणि फियाट चलनाशी (कागदी चलन किंवा नाणी) देवाणघेवाण करण्यायोग्य आहे. फक्त त्याचे स्वरूप वेगळे असेल, म्हणजेच भारतीय रुपया आणि CBDC मध्ये डिजिटल स्वरूपाशिवाय कोणताही फरक नाही. ब्लॉकचेनद्वारे समर्थित वॉलेट वापरून...

फक्त 11 हजारांची गुंतवणूक आणि बँकिंग स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले कोट्यधीश.
Post

फक्त 11 हजारांची गुंतवणूक आणि बँकिंग स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले कोट्यधीश.

खाजगी क्षेत्रातील दिग्गज कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सने (Kotak Mahindra Bank) त्यांच्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा दिला आहे. सध्या हा शेअर घसरणीवर ट्रेंड होतो आहे. आता हा शेअर डिस्काउंटवर मिळत असल्याने तज्ज्ञांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पण याआधी फक्त 11,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर त्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले. कोटक बँकेचे शेअर्स सध्या बीएसईवर 1,823.50 रुपयांवर आहेत....

SBI: मल्टीबॅगर एसबीआयच्या शेअर्समध्ये आणखी होणार तेजी
Post

SBI: मल्टीबॅगर एसबीआयच्या शेअर्समध्ये आणखी होणार तेजी

देशातील सर्वात मोठी पीएसयू बँक एसबीआयने लोकांचा बँकिंगबाबतचा विश्वास तर वाढवलाच पण गुंतवणूकदारांसाठी अतिशय विश्वासाचा स्टॉक म्हणूनही नावाला आला. एसबीआयने 30 वर्षांपेक्षा कमी काळात गुंतवणूकदारांची संपत्ती 29 पटीने वाढवली. एसबीआयच्या शेअर्सने यावर्षी आतापर्यंत 12 टक्क्यांहून अधिक वाढ नोंद केली आहे आणि अजूनही तेजीचा कल आहे. बाजार तज्ज्ञांनी यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 680 रुपयांचे टारगेट दिले आहे, जी...

Work from home : रोज फक्त ३-४ तास काम करा; घरबसल्या कमवा दरमहा ८० हजार रुपये
Post

Work from home : रोज फक्त ३-४ तास काम करा; घरबसल्या कमवा दरमहा ८० हजार रुपये

मुंबई : जर तुम्हाला घरबसल्या काही अतिरिक्त पैसे कमवायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम आयडिया घेऊन आलो आहोत. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या 40 ते 80 हजार रुपये कमवू शकाल. यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. याचा वापर करून तुम्ही घरबसल्या कमाई सुरू कराल Affiliate Marketing सध्याच्या काळात अफिलिएट मार्केटिंग वेगाने सुरू आहे. हे काम करून अनेक लोक...

‘NPS’ मधील महत्त्वाचे बदल‘एनपीएस’मधील महत्त्वाचे बदल
Post

‘NPS’ मधील महत्त्वाचे बदल‘एनपीएस’मधील महत्त्वाचे बदल

केंद्र सरकारने वर्ष २००४ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती नियोजन करता यावे म्हणून ‘एनपीएस’ अर्थात ‘नॅशनल पेन्शन सिस्टीम’ दाखल केली व पाच वर्षानंतर ती सर्वांसाठी खुली केली. मे २०२२ पर्यंत ५.३१ कोटी लोकांनी या योजनेअंतर्गत आपले खाते उघडले असून ७.३८ लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. अलिकडेच या योजनेची नियामक संस्था ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’...

Share Market : 5 वर्षांत 2 कोटी रुपये, SIPमध्ये अशी करा गुंतवणूक
Post

Share Market : 5 वर्षांत 2 कोटी रुपये, SIPमध्ये अशी करा गुंतवणूक

म्युच्युअल फंड गुंतवणूकीत तुम्ही लाँग टर्ममध्ये मोठा फंड तयार करु शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी लाँग टर्ममध्ये 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) करता येते. जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपये जमवायचे असतील तर SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला दरमहा किती...

Share Market : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 70% प्रॉफीट
Post

Share Market : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 70% प्रॉफीट

Share Market : स्वस्त शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवायचा असेल, तर पीएसयू स्टॉक भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये (BHEL) पैसे गुंतवण्याचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. आम्ही भारतातील इंजिनिअरिंग आणि मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी मालकीची कंपनी, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या शेअर्सबाबत बोलत आहोत. शुक्रवारी सुमारे एक टक्क्याने घसरून 58.80 रुपयांवर ट्रेड करत होते....

Share Market: ‘या’ 3 शेअर्समध्ये मिळेल लाखोंची कमाई…
Post

Share Market: ‘या’ 3 शेअर्समध्ये मिळेल लाखोंची कमाई…

तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा कमावायचा असेल तर तुम्हाला चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. आयआयएफएल सिक्युरीटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी 3 मजबूत स्टॉक्सची लिस्ट घेऊन आले आहेत. या शेअर्समध्ये पैसे गुंतवून तुम्हाला चांगला नफा कमावता येईल. जाणून घेऊयात भसीन यांनी कोणत्या शेअर्समध्ये पैसे...

Tata Group च्या ‘या’ 2 स्‍टॉक्‍समधून कराल तगडी कमाई
Post

Tata Group च्या ‘या’ 2 स्‍टॉक्‍समधून कराल तगडी कमाई

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी यूएस फेडने सलग तिसऱ्यांदा व्याजदर वाढवल्यानंतर जागतिक बाजारात कमालीची अस्थिरता आहे. बाजारातील या अस्थिरतेच्या काळात आणि सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी काही दर्जेदार स्टॉक्स पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करायची आता चांगली संधी आहे. या सगळ्यात भरवश्याची कंपनी टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टाटा ग्रुपचा ऑटो स्टॉक टाटा मोटर्स आणि...

5 वर्षांत 2 कोटी रुपये, एसआयपीमध्ये अशी करा गुंतवणूक…
Post

5 वर्षांत 2 कोटी रुपये, एसआयपीमध्ये अशी करा गुंतवणूक…

मुंबई : म्युच्युअल फंड गुंतवणूकीत तुम्ही लाँग टर्ममध्ये मोठा फंड तयार करु शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी लाँग टर्ममध्ये 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) करता येते. जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपये जमवायचे असतील तर SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला...