Category: क्रीडा

Home » क्रीडा
कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं
Post

कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं

सिल्हेट : महिला आशिया चषक २०२२ मधील १३वा सामना भारतीय महिला विरुद्ध पाकिस्तान महिला संघात पार पडला. आज पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने १३ धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत भारतीय संघाला पहिला पराभव पत्करावा लागला. यापू्र्वी खेळलेल्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला होता. या पराभवामुळे आता भारताचे गुणतालिकेतील स्थान धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या...

Indian Idol 13 च्या स्पर्धकाला इन्स्टावर फॉलो करतो विराट कोहली, गायकाला खास मेसेज करत म्हणाला..
Post

Indian Idol 13 च्या स्पर्धकाला इन्स्टावर फॉलो करतो विराट कोहली, गायकाला खास मेसेज करत म्हणाला..

Indian Idol 13: देशाचा सगळ्यात मोठा सिंगिंग रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडलकडे पाहिलं जातं. हा शो त्याच्या पहिल्या सिझनपासून चर्चेत राहिला आहे. यंदाचा १३ वा सिझनही अनेक कारणांनी चर्चेत आहे. शो मधील गायकांच्या गाण्याला जगभरातून पसंती मिळताना दिसत आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का की भारतीय क्रिकेटर विराट कोहली देखील इंडियन आयडल १३ चा स्पर्धक ऋषि सिंगचा...

Women’s Asia Cup T20 : रॉड्रिग्ज ठरली स्टार, भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात
Post

Women’s Asia Cup T20 : रॉड्रिग्ज ठरली स्टार, भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात

Women’s Asia Cup T20 2022 INDW vs SLW : भारताने महिला आशिया कप 2022 स्पर्धेतील आपला पहिला श्रीलंकेविरूद्धचा सामना 41 धावांनी जिंकत विजयी सुरूवात केली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. भारताने 20 षटकात 6 बाद 150 धावा केल्या. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. भारताच्या 150 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचे संपूर्ण डाव...

Ravichandran Ashwin : अश्विन ट्विटरवर विनाकारण ट्रेंड; रागाने म्हणाला, आज रात्री…
Post

Ravichandran Ashwin : अश्विन ट्विटरवर विनाकारण ट्रेंड; रागाने म्हणाला, आज रात्री…

Ravichandran Ashwin : भारतीय महिला संघाने मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. या सामन्यात झुलन गोस्वानी आणि दीप्ती शर्मा सर्वाधिक चर्चेचा विषय बनल्या. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलनचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. इंग्लंडच्या शेवटच्या विकेट वरून मोठा गदारोळ झाला. दीप्तीने शार्लोट डीनला मंकडिंग बाद केले. या घटनेनंतर पुन्हा एकदा मंकडिंगची...

MS DHONI: भारताच्या वर्ल्डकप विजयासाठी कॅप्टन कूलचा खास प्लॅन, इतिहासाची करणार पुनरावृत्ती
Post

MS DHONI: भारताच्या वर्ल्डकप विजयासाठी कॅप्टन कूलचा खास प्लॅन, इतिहासाची करणार पुनरावृत्ती

Mahendra Singh Dhoni Announcement : टीम इंडियाचा दिग्गज महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला दोनदा विश्वविजेता बनवले. येत्या टी-20 वर्ल्डकप साठी धोनीने एक घोषणा केली. धोनी प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, असे अनेक चाहत्यांना वाटत होते. पण असे काहीही झाले नाही आणि धोनीच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.धोनीने ओरियो बिस्किट लाँच केले आहे. याबाबत त्यांनी एका...

Kuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तर
Post

Kuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तर

Kuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने विचार करण्यास भाग पाडले आहे. त्याने न्यूझीलंड ‘अ’ विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात...

IND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता?
Post

IND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता?

IND vs AUS 3rd T20I Hyderabad Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा निर्णय होणार आहे. नागपूरमध्ये...

IND vs AUS: हैदराबाद T20 सामन्याच्या तिकीट विक्रीत काळाबाजार?
Post

IND vs AUS: हैदराबाद T20 सामन्याच्या तिकीट विक्रीत काळाबाजार?

India-Australia T20 match tickets hyderabad : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हैदराबादमध्ये खेळल्या जाणार आहे. रविवारी 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होण्याआधी तिकीट विक्री मध्ये काळाबाजार झाला अशा बातम्या आल्या होत्या. त्यानंतर तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष...

PAK vs ENG: ‘टॉयलेटपर्यंत आमचा…’, पाकमधील सुरक्षा व्यवस्थेमुळे इंग्लंडचा फलंदाज त्रस्त
Post

PAK vs ENG: ‘टॉयलेटपर्यंत आमचा…’, पाकमधील सुरक्षा व्यवस्थेमुळे इंग्लंडचा फलंदाज त्रस्त

Pakistan vs England : इंग्लंडचा संघ सध्या सात टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. 2009 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाला होता. त्यानंतर बराच काळ कोणत्याही देश तेथे खेळायला गेला नाही. काही काळापासून मोठमोठे संघ तिथे जाऊ लागले आहेत. पाकिस्ताननेही खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केली आहे. मात्र काही वेळा अतिसुरक्षा व्यवस्थेमुळे खेळाडू त्रस्त होऊ लागले आहे.हेही वाचा: T20 WC...

Team India: भुवनेश्वर कुमारचं करिअर संपणार? लवकरच टीम इंडियात ‘या’ गोलंदाजाची एंट्री
Post

Team India: भुवनेश्वर कुमारचं करिअर संपणार? लवकरच टीम इंडियात ‘या’ गोलंदाजाची एंट्री

Team India Bhuvneshwar Kumar : भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या कारकिर्दीची उलटी गिनती सुरू झाली आहे. भुवनेश्वर कुमार टीम इंडियाच्या बहुतांश सामन्यांमध्ये पराभवाचे कारण बनला आहे. आशिया कपपासून ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपर्यंत भुवनेश्वर कुमार आपल्या फ्लॉप गोलंदाजीमुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागत आहे.भुवनेश्वर कुमारचा संघ भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकत नाही....