Top Smartwatches Under 3000 : आजकाल स्मार्टवॉचचा ट्रेंड आहे. जवळ -जवळ प्रत्येकाच्या हातात आता स्मार्टवॉच पाहायला मिळते. त्यामागील कारण देखील तसेच आहे. आजकाल या स्मार्टवॉचमध्ये अगदी स्मार्टफोन सारखे फीचर्स असतात. हेल्थ फीचर्स पासून ते कॉलिंग फीचर्स यात तुम्हाला पाहायला मिळतील.जर तुम्हालाही स्मार्टवॉचची विशेष आवड असेल परंतु बजेटच्या कमतरतेमुळे ते खरेदी करता आले नसेल, तर, आता...
Category: विज्ञान तंत्रज्ञान
प्रतीक्षा संपली! PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला होणार 5G सेवेचा श्री गणेशा
5G Network Launching : देशात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ करणार आहेत. केंद्राच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रगती मैदानावर होणारी ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’ 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव...
Vivo कंपनीचा सगळ्यात स्वस्त फोन लाँच, Dual कॅमेरा सेटअपसह, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Vivo कंपनीने नुकताच लेटेस्ट स्मार्टफोन Vivo Y52t 5G फोन लाँच केलाय. हा स्मार्ट फोन Vivo Y52चं अपग्रेटेड वर्जन आहे. हा फोन मागल्या वर्षीच लाँच केला गेला होता. आता कंपनीने याच फोनचं अपग्रेटेड वर्जन Vivo Y52t 5Gच्या रुपात लाँच केलं आहे. या फोनमध्ये 60Hz LCD स्क्रिन दिली गेली आहे. या हँडसेटला दोन रॅम ऑप्शन मध्ये शो...
Tata motors : ‘पॉवर ऑफ 6’ चे मुंबईत आयोजन
मुंबई : टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी १९ व २० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईमध्ये ‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पोचे आयोजन करत आहे. या दोन दिवसांच्या एक्स्पोचे लक्ष्य ग्राहकांमध्ये टाटा मोटर्सच्या मोबिलिटी सोल्यूशन्सबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे आहे. या एक्स्पोमध्ये टाटा मोटर्सच्या एमएचआयसीव्ही (मध्यम, जड आणि मध्यवर्ती व्यावसायिक वाहने)च्या विस्तृत श्रेणीतील निवडक मॉडेल्स...
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात माहितीये का ?
मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. ते ७२ वर्षांचे होत आहेत पण त्यांची कार्यशैली अशी आहे की ते तरुण राजकारण्यांपेक्षा कमी दिसत नाहीत. त्यांना भारतीय राजकारणात यशस्वी करण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, म्हणूनच आज जाणून घेऊ या की मोदी कोणते गॅझेट सर्वात जास्त वापरतात आणि त्यांच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी कशा...
Smartphone : २०३०पर्यंत गायब होणार स्मार्टफोन ? पाहा काय म्हणाले बिल गेट्स…
मुंबई : स्मार्टफोन तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. अवघ्या काही वर्षांत स्मार्टफोनमध्ये बदल झालेला पाहायला मिळत आहे. आज, स्मार्टफोनमध्ये हाय-टेक कॅमेऱ्यांपासून ते सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि जलद चार्जिंग ते वायरलेस चार्जिंगपर्यंत प्रत्येक आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश केला जात आहे.हे युग इथेच थांबणार नाही. तंत्रज्ञान क्षेत्र खूप वेगाने विकसित होत आहे आणि स्मार्टफोन कंपन्या त्यात सुधारणा करण्यासाठी सतत...
Whatsapp new feature: आता तारखेनुसार बघता येणार जुने मॅसेज
इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर आता तुम्हाला तारखेनुसार मॅसेज बघता येणार आहेत. व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo ने या नव्या फीचर्सची माहिती दिली आहे.व्हॉट्सॲपच्या या फीचरचं नाव आहे ‘सर्च मेसेज बाय डेट’ व्हॉट्सॲपने सध्या याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाहीये. मात्र लवकरच या फीचरची घोषणा होण्याची शक्यता आहे. अलीकडेच व्हॉट्सॲपच्या लिंक केलेल्या डिव्हाईसवरून स्वतःलाचं मेसेज पाठवण्याच्या...
eSIM म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटेही तुम्हाला माहीत आहेत का?
Buy e-SIM: ई-सिम बाबत भारतातील एक चांगली गोष्ट म्हणजे Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने ई-सिम सेवा देणे सुरू केले आहे. आज आम्ही तुम्हाला eSIM म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटेही याची सविस्तर माहिती देणार आहोत.गेल्या काही दिवसापासून ई-सिम वर बरीच चर्चा सुरु आहे. त्यात Apple iPhone 14 मध्ये फिजिकल सिमऐवजी कंपनीने फक्त e-SIM चा पर्याय...
XTURISMO Hoverbike: उडणारं विमान नव्हे तर दुचाकी! अमेरिकेत दाखल होतेय पहिली Flying Bike
America: मानवीनिर्मित उडणाऱ्या गोष्टींबाबत तुम्हाला कधी कोणी विचारलं तर लहानपणापासून आपल्याला तोंडपाठ असणारं एक नाव म्हणजे विमान आणि दुसरं हेलीकॉप्टर. मात्र कधी उडती दुचाकीही येऊ शकते याचा विचार तुम्ही केलाय का? आता हा विचार सत्यात उतरलाय. होय! अमेरिकेत जगातील पहिली फ्लाईंग कार दाखल झाली असून या बाईकची उडण्याची क्षमता ४० मिनीटे आहे. तर या बाईकचा...
Data recovery : मोबाईलमधून डिलीट झालेले फोटो, व्हिडिओ परत कसे मिळवाल ?
मुंबई : डिजिटल जग आणि सोशल मीडियाच्या काळात फोनवरून फोटो काढण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. फोटोग्राफिक डेटानुसार, 2021 मध्ये जगभरात 1.2 ट्रिलियन छायाचित्रे घेण्यात आली. असा अंदाज आहे की 2022 मध्ये ही संख्या 1.72 ट्रिलियन असू शकते आणि 2025 पर्यंत ही संख्या 2 ट्रिलियन होईल. म्हणजेच इतके फोटो जतन करणे सोपे काम नाही. अनेक वेळा...