Vivo कंपनीचा सगळ्यात स्वस्त फोन लाँच, Dual कॅमेरा सेटअपसह, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Home » Vivo कंपनीचा सगळ्यात स्वस्त फोन लाँच, Dual कॅमेरा सेटअपसह, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Vivo कंपनीचा सगळ्यात स्वस्त फोन लाँच, Dual कॅमेरा सेटअपसह, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Vivo कंपनीने नुकताच लेटेस्ट स्मार्टफोन Vivo Y52t 5G फोन लाँच केलाय. हा स्मार्ट फोन Vivo Y52चं अपग्रेटेड वर्जन आहे. हा फोन मागल्या वर्षीच लाँच केला गेला होता. आता कंपनीने याच फोनचं अपग्रेटेड वर्जन Vivo Y52t 5Gच्या रुपात लाँच केलं आहे. या फोनमध्ये 60Hz LCD स्क्रिन दिली गेली आहे. या हँडसेटला दोन रॅम ऑप्शन मध्ये शो केल्या गेलंय. आणि या लेटेस्ट वर्जनमध्ये तीन कलर असतील. तसेच 5000mAh बॅटरीदेखील आहे. Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.Sep 25, 2022Kakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळीSep 25, 2022विरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान Sep 25, 2022IND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. मSep 25, 2022Vivo Y52t स्पेसिफिकेशन्स ड्युअल नॅनो सिमसह येणारा Vivo Y52t Android 12-आधारित Origin OS वर काम करतो. यात 60Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंच HD + IPS LCD आहे.या स्मार्टफोनमध्ये Media Tek Dimensity 700 प्रोसेसर दिल्या गेलंय. यात 8GB RAM व 256GB स्टोरेज आहे. या फोनची इंटरनल मेमरी microSD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. हेही वाचा: Vivo ने भारतात लॉंच केला स्वस्त स्मार्टफोन; मिळतो 50MP चा दमदार कॅमेराफोटोग्राफीसाठी यात रियर डुअल कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. तसेच 2 मेगापिक्सलचा सेंसर दिला गेलाय. फ्रंट सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. कनेक्टिवीटीसाठी यात 5G,4G LTE,डुअल बँड wifi, ब्लू टूथ v5.1,usb type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक दिले गेले आहे. भारतात हा फोन लाँच करण्याबाबत अधिकृत माहिती अजून पुढे आलेली नाही. या मोबाईलची किंमत पंधरा हजार रुपये असणार आहे.