eSIM म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटेही तुम्हाला माहीत आहेत का?

Home » eSIM म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटेही तुम्हाला माहीत आहेत का?
eSIM म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटेही तुम्हाला माहीत आहेत का?

Buy e-SIM: ई-सिम बाबत भारतातील एक चांगली गोष्ट म्हणजे Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने ई-सिम सेवा देणे सुरू केले आहे. आज आम्ही तुम्हाला eSIM म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटेही याची सविस्तर माहिती देणार आहोत.गेल्या काही दिवसापासून ई-सिम वर बरीच चर्चा सुरु आहे. त्यात Apple iPhone 14 मध्ये फिजिकल सिमऐवजी कंपनीने फक्त e-SIM चा पर्याय दिला आहे. पण, ई-सिम असलेले मॉडेल सध्या फक्त यूएसमध्ये विकले जाणार आहेत. मुळात ई-सिम ही संकल्पना नवीन नाही. आतापर्यंत अनेक फोनमध्ये हे फीचर आले आहे. परंतु, सध्या ही सेवा फक्त त्या फोनमध्ये उपलब्ध आहे , ज्यात किमान एक फिजिकल सिम आहे. म्हणजेच, ड्युअल सिम फोन. ज्यामध्ये किमान एक फिजिकल सिम देण्यात आले आहे. पण, फिजिकल सिम सिस्टम i Phione द्वारे काढून टाकण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, ई-सिम काय आहे आणि ते नक्की कसे काम करते ? हा एक मोठा प्रश्न युजर्ससमोर आहे. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळीSep 25, 2022विरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान Sep 25, 2022IND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. मSep 25, 2022Nana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.Sep 25, 2022हेही वाचा: Sakalchya Batmya Podcast : आता TATA बनवणार iPhone, लवकरच होणार घोषणाeSIM म्हणजे काय?eSIM सिमच्या नावावरूनच कळतं की हे एक वर्चुअल सिम आहे. या सिमला आपण डोळ्यानी पाहू नाही शकत कारण ते हार्डवेअर किंवा मदरबोर्डवर बसवलेले असते. एलटीई व्हेरियंटमध्ये येणाऱ्या स्मार्टवॉचमध्येही असे फीचर्स पाहता येतील. हे सिम काढता येत नाही. आपल्या जुन्या ट्रेडिशनल सिम कार्डवर काही घटक दिसतात, जे फोनच्या अंतर्गत घटकांशी कनेक्ट केल्यानंतरच काम करतात. हे एका विशेष आयडी अंतर्गत दूरसंचार नेटवर्कशी कनेक्ट होण्यास मदत करते. फोनवर फक्त सिमच्या मदतीने मेसेज आणि कॉल्स येतात.हेही वाचा: iPhone 14 मॉडेलमध्ये सिम कार्ड स्लॉट नसणार, मग कॉलिंग कसे होईल?eSIMs चे काय आहेत फायदे?जे लोक सतत सिम कार्ड बदलत नाहीत त्यांच्यासाठी eSIM हे खूप फायदेशीर ठरते. हे सिम एकदा का तुमच्या स्मार्टफोनमध्ये टाकले तर तुम्ही मग बिनधास्त होऊन जाऊ शकति. या ई-सिममध्ये अनेक प्रोफाईल सेव्ह केले जाऊ शकतात, तसेच याचा आणखी एक फायदा म्हणजे आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलो तर ते आपोआप शहरानुसार प्रोफाइल बदलू शकते.हेही वाचा: Technology: 5G लाँचच्या आधीच 6G ची तयारी सुरू! स्वदेशी असणार 6G टेक्नॉलॉजीeSIM  सिम तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा अधिक मजबूत करते.तुम्ही जर का तुमच्या स्मार्टफोनमध्ये eSIM चा वापर केला असेल आणि जर तो फोन हरवला तर त्याचा डेटा लॉक उघडल्याशिवाय सहज काढता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा हरवलेला स्मार्टफोन हा सहजपणे ट्रैक करू शकतो. हेही वाचा: Technology : इतरांच्या आधी मोबाईलवर नवीन गेम खेळण्यासाठी प्ले स्टोअरवर सेटिंग कशी कराल?आता बघू या eSIMs चे नुकसान काय आहे?समजा एखाद्या वेळेला जर तुमचा स्मार्टफोन अचानक बंद पडला, तर तुम्हाला त्या मोबाईल मधले eSIMs सिम काढून इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये टाकता येणार नाही.आपल्या साध्या सिमकार्ड एक फायदा असा की , फोन खराब झाल्यास, तुम्ही ते सिम काढून सहजपणे दुसऱ्या फोनमध्ये टाकू शकता.