Smartphone : २०३०पर्यंत गायब होणार स्मार्टफोन ? पाहा काय म्हणाले बिल गेट्स…

Home » Smartphone : २०३०पर्यंत गायब होणार स्मार्टफोन ? पाहा काय म्हणाले बिल गेट्स…
Smartphone : २०३०पर्यंत गायब होणार स्मार्टफोन ? पाहा काय म्हणाले बिल गेट्स…

मुंबई : स्मार्टफोन तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. अवघ्या काही वर्षांत स्मार्टफोनमध्ये बदल झालेला पाहायला मिळत आहे. आज, स्मार्टफोनमध्ये हाय-टेक कॅमेऱ्यांपासून ते सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि जलद चार्जिंग ते वायरलेस चार्जिंगपर्यंत प्रत्येक आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश केला जात आहे.हे युग इथेच थांबणार नाही. तंत्रज्ञान क्षेत्र खूप वेगाने विकसित होत आहे आणि स्मार्टफोन कंपन्या त्यात सुधारणा करण्यासाठी सतत काम करत आहेत. भविष्यात स्मार्टफोनच्या स्वरूपाबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, येणाऱ्या काळात स्मार्टफोन्स इतके हायटेक बनतील की ते गायब होतील.हेही वाचा: Smartphone : waterproof Smartphoneवर मिळत आहे ₹११,८५०ची सूट वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी स्मार्टफोनसाठी अशा तंत्रज्ञानाविषयी अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल. त्यांचा असा विश्वास होता की इलेक्ट्रॉनिक टॅटू स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात. म्हणजेच भविष्यात स्मार्टफोनऐवजी इलेक्ट्रॉनिक टॅटू वापरता येणार आहे.हा भविष्यातील स्मार्टफोन असेलबिल गेट्सच्या म्हणण्यानुसार, भविष्यात स्मार्टफोनला खिशात घेऊन जाण्याची गरज भासणार नाही, तर स्मार्टफोन शरीरात इंटिग्रेट केला जाईल. म्हणजेच, स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक टॅटूमध्ये बदलेल. हे इलेक्ट्रॉनिक टॅटू केवळ लहान आकाराचे चिप असतील, जे मानवी शरीरात बसवले जातील.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरSep 25, 2022IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तSep 25, 2022Mumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.Sep 25, 2022’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमSep 25, 2022हेही वाचा: Flipkart Sale : Nothing Phone 1 आणि Google Pixel 6aवर ५ हजारांची सूटनोकियानेही याचा अंदाज वर्तवला आहेनोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनीही भविष्यातील स्मार्टफोनवर आपले मत मांडले. २०३० पर्यंत, स्मार्टफोनच्या सामान्य इंटरफेसमध्ये मोठा बदल दिसून येईल. या वेळेपर्यंत 6G आले असेल आणि स्मार्टफोनऐवजी स्मार्ट चष्मा किंवा इतर तत्सम उपकरण वापरले जात असेल. पेक्काच्या मते, २०३० पर्यंत स्मार्टफोनशी संबंधित अनेक गोष्टी थेट शरीरात एकत्रित केल्या जातील.