Whatsapp new feature: आता तारखेनुसार बघता येणार जुने मॅसेज

Home » Whatsapp new feature: आता तारखेनुसार बघता येणार जुने मॅसेज
Whatsapp new feature: आता तारखेनुसार बघता येणार जुने मॅसेज

इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर आता तुम्हाला तारखेनुसार मॅसेज बघता येणार आहेत. व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo ने या नव्या फीचर्सची माहिती दिली आहे.व्हॉट्सॲपच्या या फीचरचं नाव आहे ‘सर्च मेसेज बाय डेट’ व्हॉट्सॲपने सध्या याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाहीये. मात्र लवकरच या फीचरची घोषणा होण्याची शक्यता आहे. अलीकडेच व्हॉट्सॲपच्या लिंक केलेल्या डिव्हाईसवरून स्वतःलाचं मेसेज पाठवण्याच्या फीचरची मार्केट मध्ये चर्चा होती.हे फिचर नेमकं काम कसं करत?तर WABetaInfo ने पब्लिश केलेल्या रिपोर्टनुसार, मेटाव्हर्स ही कंपनी सध्या या फिचरवर काम करते आहे. हे फीचर लवकरच युजर्ससाठी लाँच केलं जाईल.या फिचरमुळे तुम्हाला व्हॉट्सॲपवरचे जुने मॅसेज तारखेनुसार पाहता येणार आहेत. बऱ्याचदा यूजर्स लाँग चॅट हिस्ट्रीमुळे वैतागतात. त्यांना एखाद्या विशिष्ट दिवसाचा मॅसेज हवा असेल तर खूप जास्त स्क्रोल करावं लागतं. कधीकधी ग्रुप चॅट हिस्ट्री मध्ये जाऊन काही शोधायचं असेल तर ते सुद्धा शक्य होत नाही. अशावेळी हे फिचर आल्यावर तुमचा त्रास कमी होऊ शकतो.व्हॉट्सॲपवर तुम्हाला एक कॅलेंडर आयकॉन मिळेल, तुम्ही या आयकॉनवर क्लिक करून तारीख सिलेक्ट करू शकता आणि मॅसेज पाहू शकता.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरSep 25, 2022IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तSep 25, 2022Mumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.Sep 25, 2022’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमSep 25, 2022आता स्वतःलाच पाठवा मॅसेज..अलीकडेच बातमी आली होती की व्हॉट्सॲप स्वतःला लिंक केलेल्या डिव्हाइसेसवरून मॅसेज पाठविण्याची परमिशन देण्यावर काम करत आहे. म्हणजेच या फीचरमध्ये युजर्स लिंक केलेल्या डिव्हाईसवरून स्वतःला मेसेज पाठवू शकतील. हे फिचर iOS आणि Android युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.