Amey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली

Home » Amey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली
Amey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली

Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते आहे तर अनेकांना सुमित आणि अमेयमधील पूर्वीचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. यासगळ्यावर पुन्हा एकदा अमेयनं एक पोस्ट केली आहे. त्यातून त्यानं आता थेट सुमित राघवन यांना आव्हान दिले आहे.सुरुवातीला अमेयनं जंगलात राघू खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो. अशी पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली होती. त्यावरुन सुमितनं त्याला प्रत्युत्त दिलं होतं. तो म्हणाला, सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतं. कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही. याचीही कृपया नोंद घ्यावी. असे सुमितने म्हटले होते. सध्याच्या घडीला आघाडीचा अभिनेता म्हणूनही त्याला ओळखले जाते. सोशल मीडियावर अमेय हा नेहमीच अॅक्टिव्ह असतो. चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याला फॉलो करणारा चाहतावर्गही मोठा आहे. सध्या अमेय हा त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.Recommended Articlesभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 4 hours agoतळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरातळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांन4 hours agoNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.4 hours agoबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 4 hours agoमराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणून अमेय वाघचे नाव घेता येईल. त्यानं अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. अमेयनं पुन्हा सुमितला उत्तर दिले होते. तो म्हणाला वाघ कुठलाही का असेना शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसतेय. यानंतर पुन्हा अमेयनं कोण किती पाण्यात आहे ते बघुच ना उद्या संध्याकाळी असे म्हणून एका वादाला तोंड फोडले आहे.हेही वाचा: Amey Wagh: ‘जंगलात वाघ एकटाच असतो…’ अमेय कुणावर चिडला? Amey Vs Sumeet Raghwanअमेयच्या पहिल्या फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यानं जंगलात राघू Sumeet Raghvan खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो… याची कृपया नोंद घ्यावी. असं म्हटलं आहे. त्याची ही सुचक पोस्ट चाहत्यांना भावली आहे. काही वेळेपूर्वी त्यानं केलेल्या या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यावरुन त्याला काही नेटकऱ्यांनी प्रश्नही विचारले आहेत. जसे की फास्टर फेणेच्या वेळचा हा वाद आहे का, असं काय झालं की अमेय हा सुमित राघवन यांच्यावर चिडला आहे, अमेय हा एकटाच वाघ आहे…. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट त्या पोस्टवर आल्या आहेत. हेही वाचा: Trisha Krishnan: साधेपणातही ‘मधाळ’ वाटणारी ‘त्रिशा’