राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार

Home » राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार

लंडन – ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. 19 सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी अर्थात महाराणी एलिझाबेथ II यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी मेफेअर, लंडन येथे झाला होता. त्या किंग जॉर्ज VI आणि राणी एलिझाबेथ यांचं पहिलं अपत्य होत्या. (Funeral of queen Elizabeth News in Marathi)हेही वाचा: नव्या किंगला विशेष सूट! पासपोर्ट, लायसन्सविना करू शकतील प्रवास अन् बरच काहीब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाचे दु:ख लक्षात घेऊन शुक्रवारी मध्य लंडनमध्ये त्यांना तोफांची सलामी देण्यात येणार आहे. राणीचा मुलगा, किंग चार्ल्स तिसरा आणि त्याची पत्नी कॅमिला बालमोरल येथे रात्रभर मुक्काम केल्यानंतर आज लंडनला रवाना होतील. शुक्रवार हा राष्ट्रीय शोकाचा पहिला दिवस असेल. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे गुरुवारी राणीचे निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ3 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या6 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप9 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 13 minutes agoहेही वाचा: नव्या किंगला विशेष सूट! पासपोर्ट, लायसन्सविना करू शकतील प्रवास अन् बरच काहीविंडसर कोर्ट येथे एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी यांचा राज्याभिषेक सोहळा 1953 मध्ये झाला. ब्रिटिश सिंहासनावर विराजमान होणाऱ्या त्या सहाव्या महिला होत्या. 2 जून 1953 रोजी राणी एलिझाबेथ सिंहासनावर विराजमान झाल्या होत्या.