Vikram Vedha: सैफने चालवली खरीखुरी बंदूक, छापेमारी आणि एन्काउंटरही शिकला…

Home » Vikram Vedha: सैफने चालवली खरीखुरी बंदूक, छापेमारी आणि एन्काउंटरही शिकला…
Vikram Vedha: सैफने चालवली खरीखुरी बंदूक, छापेमारी आणि एन्काउंटरही शिकला…

Vikram Vedha:सैफ अली खान आणि हृतिक रोशन स्टारर विक्रम वेधाचा उत्कृष्ट ट्रेलर रिलीज झाल्यापासून, या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळत आहे. प्रेक्षकांना हृतिक रोशनचा वेधाचा दमदार अवतार आवडला होता, तर ट्रेलरमध्ये सैफ अली खान विक्रमच्या रूपात सर्वात छान कॉप अवतारातही भाव खाऊन गेला.(Saif worked rigorously to play encounter specialist,practice with real gun)हेही वाचा: नियाची हॉट कर्वी फिगर…ट्रोलर्स म्हणाले,’हिला बस्स..’चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, सैफ त्याच्या पांढऱ्या टी-शर्टमध्ये एका डॅशिंग पोलिसाच्या अवतारात पडद्यावर येतो, त्याच वेळी तो त्याच्या व्यक्तिरेखेची छाप पाडून जातो. सैफला अशी भूमिका साकारताना पाहणे हे प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज असले तरी, या व्यक्तिरेखेसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. यासाठी सैफने खऱ्या बंदुकींचा सराव करण्यापासून ते प्रत्यक्ष बंदुकीच्या गोळीबाराचा आवाज आणि यंत्रणा समजून घेण्यापर्यंत सर्व काही केले जेणेकरून त्याचे पात्र पडद्यावर खरे Recommended Articlesकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 1 hours agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या1 hours agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoहेही वाचा: ‘हम साथ साथ है’ फेम महेश ठाकूरला 5 करोडचा गंडा, आरोपी मयंक गोयलचं नाव घेत म्हणाला..सैफने या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजीपूर्वक दखल घेतली आहे आणि स्वीकारली आहे. पोलिस ज्या पद्धतीने बंदुका ठेवतात इथपासून ते गुंडांची वस्ती असलेल्या इमारतींवर छापे टाकण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची त्याने खूप सखोल माहिती करुन घेतली. हेही वाचा: Big Boss 16: राज कुंद्रा स्पर्धक बनून येणार,फी चा आकडा आणि डिमांड्स वाचून बसेल झटकादिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री म्हणतात, “स्क्रिप्टची मागणी असल्याने, आम्हाला सैफने एन्काउंटर स्पेशालिस्ट वाटावं,तसाच अंदाज त्याचा असावा असं वाटत होतं. आणि त्यानं ते करुन दाखवलं. खरंतर सैफने भूमिकेसाठी केलेले कठोर संशोधन थक्क करणारे आहे. त्यानं खऱ्या बंदूकांची माहिती करून घेत, ते त्या बंदूका चालवण्यापर्यंत सर्वांचे ट्रेनिंग घेतले. सैफने बरेच काही केले आहे. कठोर परिश्रम आणि त्याच्या कामाबद्दलची त्याची आवड ट्रेलर आणि चित्रपटातील त्याच्या देहबोलीतून दिसून येते.”हेही वाचा: KBC 14: विचित्र चाहत्याच्या तावडीत सापडलेले अमिताभ, मग जे घडलं ते बिग बीं कडूनच ऐकाविक्रम वेधा हे गुलशन कुमार, टी-सीरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी फ्रायडे फिल्मवर्क्स आणि जिओ स्टुडिओ आणि YNOT स्टुडिओ प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून भूषण कुमार आणि एस शशिकांत यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी जागतिक स्तरावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.