Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स

Home » Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स
Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स

Queen Elizabeth : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी काल (८ सप्टेंबर २०२२) निधन झाले. त्यांनी एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटन आणि कॉमनवेल्थच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी होत्या. ९६ वर्षीय एलिझाबेथ या सध्याच्या जगातील सर्वात वृद्ध शासक देखील होत्या. त्यांच्या आधी हा विक्रम राणी व्हिक्टोरियाच्या नावावर होता, ज्यांनी १८६७ ते १९०१ पर्यंत सुमारे ६४ वर्षे राज्य केलं होतं.हेही वाचा: Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबद्दल जाणून घ्या सविस्तरएलिझाबेथ द्वितीय त्यांचे वडील किंग जॉर्ज पाचवे यांच्या निधनानंतर १९५२ मध्ये ब्रिटनच्या सिंहासनावर बसल्या. २ जून १९५३ रोजी त्यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे वेस्टमिन्स्टर ॲबे येथे झाला. या वर्षी १ जून रोजी एलिझाबेथ यांच्या राजवटीला ७०वर्षे पूर्ण झाली होती.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ11 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या14 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप17 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 21 minutes agoहेही वाचा: Queen Elizabeth II Passes Away : राणी एलिझाबेथ यांचं निधन; ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासराणी एलिझाबेथ यांचा उत्तराधिकारी त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स आहे. चार्ल्स ७३ वर्षांचे आहेत. मात्र, जोपर्यंत राणी एलिझाबेथ जिवंत होत्या, तोपर्यंत चार्ल्स सिंहासनावर बसण्याची शक्यता नव्हती. चार्ल्स यांचा जन्म एलिझाबेथ यांनी सिंहासनावर बसण्याच्या अवघ्या ३ वर्षांपूर्वी झाला होता.हेही वाचा: Liz Truss : राणी एलिझाबेथ यांच्या भेटीनंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमानराणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत १४ ब्रिटीश पंतप्रधान पाहिले आहेत. अमेरिकेच्या १३ राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे.