Share Market : येत्या आठवड्यात ‘हे’ 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Home » Share Market : येत्या आठवड्यात ‘हे’ 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
Share Market : येत्या आठवड्यात ‘हे’ 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

शेअर बाजारात पैसे कमावणं तसं खूप सोपं आणि म्हणायला गेलं तर खूप अवघडही आहे. योग्य शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला लाखोंची कमाई करता येईल, पण चुकीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर लाखोंची कमाई शुन्यावरही यायला वेळ लागणार नाही. अशात तुम्हाला शेअर बाजार तज्ज्ञ मदत करु शकतात. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी येत्या आठवड्यात या पाच शेअर्समध्ये खरेदी करायचा सल्ला दिला आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)सिएट टायर्सचा स्टॉक या आठवड्यात 1597 रुपयांवर पातळीवर बंद झाला. यासाठी 1640 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे, जी सध्यापेक्षा 4.5 टक्के अधिक आहे. गेल्या आठवड्यात 16 टक्के, एका महिन्यात 17 टक्के आणि तीन महिन्यांत 75 टक्के वाढ झाली आहे.Recommended Articlesमहामार्गावरील खड्ड्यांवर खडीची मात्रा;
‘सकाळ’च्या वृत्तानंतर काम सुरूमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव -धुळे रस्त्यावरील तरवाडे बारीपासून ते चाळीसगाव बायपासपर्यंत रस्त्यावरील पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोजच अपघात होत आहेत. या संदर्भात ‘सकाळ’ने शनिवारच्या (ता.२४) अंकात वृत्त प्रसिद्ध करताच राष्ट्रीय प्राधिकरण विभाग खडबडून जागा झाला असून, खडी टाकून ख5 hours agoNavratri : तुम्हाला नवरात्र व्रताचे प्रकार माहीत आहे का? जाणून घ्या शास्त्रीय महत्व Navratri 2022 : अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्रोत्सव सुरु होत आहे. या काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र व्रताचे विविध प्रकार असतात यानुसार नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नवरात्र व्रताचे विविध प्रकार यांसह नवरात्रात केल्या जाणाऱ्या 5 hours agoभरदिवसा वृद्धेची पर्स पळवली मखमलाबाद रोडवरील प्रकार; घटना CCTVमध्ये कैदनाशिक : भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणाऱ्या पादचारी वृद्धेची पर्स पाठीमागून आलेल्या चोरट्याने बळजबरीने खेचून पोबारा केल्याचा प्रकार घडला. मखमलाबाद रोडवर भरदिवसा घडलेला सदरचा प्रकार एका इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.(Thieves snatching elder woman purse on Makhmalabad Road was cau5 hours agoपोस्ट ऑफिसची डबल मनी स्कीम, विना टेन्शन कमवा दुप्पट नफा…पोस्ट ऑफिससोबत केंद्र सरकार गुंतवणूक आणि बचतीच्या अनेक योजना चालवते. यात परतावा चांगला मिळतोच शिवाय कोणत्याही प्रकारची रिस्क नाही. तुमचे पैसे पोस्टात अतिशय सुरक्षित असतात. पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम्समध्ये, फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त व्याजाने पैसे मिळतात. तर काही योजना दीर्घकालीन गुंतवणुकी5 hours agoहेही वाचा: Share Market : 22 पैशांचा मल्टीबॅगर शेअर, आहे का तुमच्याकडे?टाटा मोटर्स (Tata Motors)टाटा मोटर्सचा शेअर या आठवड्यात 432 रुपयांवर बंद झाला. यासाठी 460 रुपयांचे टारगेट ठेवण्यात आले आहे, जी सध्यापेक्षा 6.5 टक्के अधिक आहे. गेल्या आठवड्यात हा स्टॉक 3 टक्के आणि एका महिन्यात सुमारे 12 टक्क्यांनी घसरला आहे. फंड मॅनेजर सध्या ऑटो शेअर्सबाबतीत सकारात्मक आहेत. अशा स्थितीत बाजारात होणाऱ्या घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहिले जाते.डाबर (Dabur)शेअर बाजार तज्ज्ञ अनुज गुप्तांनी डाबरची निवड केली आहे. गेल्या आठवड्यात डाबरचा शेअर 546 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. यासाठी 580 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे, जे सध्यापेक्षा 6.2 टक्के अधिक आहे. हा शेअर एका आठवड्यात सुमारे 5 टक्के, एका महिन्यात सुमारे 6 टक्के घसरला आहे.हेही वाचा: Shares : केवळ 2 वर्षात 42 पट वाढला हा शेअर, तुमच्याकडे आहे का ?गती लिमिटेड (Gati Limited)गती लिमिटेडचा शेअर 186 वर बंद झाला. त्यासाठी टारगेट 198 रुपये ठेवण्यात आले आहे, जी सध्यापेक्षा 6.5 टक्के अधिक आहे. गेल्या आठवड्यात हा शेअर 9.3 टक्क्यांनी वधारला आहे. एका महिन्यात सुमारे 11 टक्के आणि तीन महिन्यांत 36 टक्के वाढ झाली आहे.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.