Johnny Depp: ज्या वकीलानं घटस्फोटाचा खटला लढला तिच्याच प्रेमात पडला!

Home » Johnny Depp: ज्या वकीलानं घटस्फोटाचा खटला लढला तिच्याच प्रेमात पडला!
Johnny Depp: ज्या वकीलानं घटस्फोटाचा खटला लढला तिच्याच प्रेमात पडला!

Johnny Depp dating Camille Vasquez: साऱ्या जगानं हॉलीवूडच्या त्या प्रसिद्ध जोडप्याचा खटला लाईव्ह पाहिला होता. एकमेकांवर कोणत्याही क्षुल्लक कारणावरुन केलेले टोकाचे आरोप, शिवीगाळ, मारहाण यावरुन झालेले आरोप प्रत्यारोप यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले होते. हा खटला होता पायरेटस ऑफ कॅरेबियनचा प्रख्यात अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पत्नी अंबर हर्ड यांचा. एखाद्या जोडप्याच्या आयुष्यात किती वेगवेगळे प्रश्न असू शकतात, ते कोणत्या कारणासाठी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेऊ शकतात हे या दोन्ही सेलिब्रेटींच्या खटल्याकडे पाहून सगळ्यांना माहिती झाले होते.अखेर जॉनीनं एंबर हर्डपासून काडीमोड घेतलाच. त्यानं तिला मोठ्या प्रमाणात अब्रुनुकसानीची रक्कमही देण्यास भाग पाडले. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ज्या कॅमिली वॅसक्युजनं जॉनीचा खटला लढवला होता ते एकमेकांना डेट करत असल्याचे दिसून आले आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंना दिलेल्या प्रतिक्रिया हा मात्र भलत्याच भन्नाट आहे.Recommended Articlesकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 57 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या58 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoखटल्या दरम्यान अनेकदा कॅमिली आणि जॉनीचे एकमेकांकडे पाहतानाचे, हसतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरुन काही मीम्स देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. आता ते एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. ज्या वकीलानं घटस्फोटाचा खटला लढला तिच्याच प्रेमात हा पडला. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जॉनला मिळताना दिसत आहेत. जॉली ही लंडनमधील एक प्रथितयश वकील असून ती तिच्या जोडीदारापासून वेगळी झाली आहे. त्यामुळे ती आणि जॉनी यांच्यात डेटिंग सुरु असल्याच्या बातम्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.हेही वाचा: Rakhi Sawant: ‘राखीशी लग्न नको रे बाबा!’ बॉयफ्रेंड आदिलचा नकारकाही दिवसांपूर्वी जॉन हा कॅमिली वॅसक्युजला डेट करत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्या वकीलानं या साऱ्या गोष्टींबाबत खुलासा केला आहे. तिनं हे सगळं खोटं असून कुणीतरी अफवा पसरवण्याचे काम करत असल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीमध्ये आपलं नाव ज्याच्याशी जोडलं जातंय त्याच्याशी आपला काही एक संबंध नसल्याचे म्हटले आहे. हेही वाचा: iPhone 14 Pro:’स्टेटसचा खेळ’! बॉलीवूड सेलिब्रेटींना iPhone 14 Proची भूरळ