Vedanta Foxconn : चर्चेत आलेलं सेमीकंडक्टर नेमकं काय? कारच्या कोणत्या भागात वापरतात?

Home » Vedanta Foxconn : चर्चेत आलेलं सेमीकंडक्टर नेमकं काय? कारच्या कोणत्या भागात वापरतात?
Vedanta Foxconn : चर्चेत आलेलं सेमीकंडक्टर नेमकं काय? कारच्या कोणत्या भागात वापरतात?

Semiconductor : सध्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री बऱ्याच अडचणींमधून जात आहे. याचे कारण म्हणजे सेमीकंडक्टर्सची कमतरता. आजकालच्या कार्समध्ये बरेच हायटेक फीचर्स दिले जातात. यासाठी सेमीकंडक्टर फार आवश्यक असते. कोविड काळात सेमीकंडक्टरची निर्मिती कमी झाली. त्यामुळे त्याचा आता तुतवडा जाणवत आहे. यामुळे ऑटो इंडस्ट्री आपल्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नसल्याने प्रॉडक्शनचा स्पीड कमी झाला आहे. म्हणूनच महिंद्रा आणि मारूती सुजुकीने प्रॉडक्शन कमी केले आहे. हेही वाचा: ऑटोमोबाईल असोसिएशन बंदमध्ये सहभागी होणार नाही;पाहा व्हिडिओकाय असते सेमीकंडक्टरसेमीकंडक्टर म्हणजे अर्धचालक असा होतो. याचा वापर करंट नियंत्रित करण्यासाठी केला जातो. सेमीकंडक्टर सिलिकॉनपासून बनवलेले असून ते चिप फॉर्ममध्ये असते. बाजारात असलेल्या प्रत्येक कारला सेमीकंडक्टर वापरलेच जाते. याने कारचे करंट नियंत्रित केले जात असल्याने याशिवाय कारचे हायटेक फिचर्स चालूच शकत नाही. कारला चालता फिरता कंप्यूटर बनवण्यात सेमीकंडक्टरचा वाटा सर्वात मोठा आहे. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर1 hours agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त1 hours agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.1 hours ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम1 hours agoहेही वाचा: ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टेक लीडर होण्यास MG Motors India सज्ज; Jio सोबत करारया पार्ट्समध्ये वापरतातहेड्स अप डिस्प्ले, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग एड, सेन्सर्स, सेलफोन आणि कम्युनिकेशन इंटिग्रेशनसह उच्च दक्षतावाले इंजिनच्या एलिमेंट्समध्ये सेमीकंडक्टरचा वापर होतो. याशिवाय ड्रायव्हर असिस्टंस, पार्किंगसाठी रियर कॅमेरा, सेंसर कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ॲडप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन चेंज असिस्ट, एयरबॅग व इमर्ज ब्रेकिंगमध्ये सेमीकंडक्टरची आवश्याकता असते. या सर्व फिचर्सला हायटेक बनवण्यात सेमीकंडक्टर महत्वाचा असतो.