Tik Tok Ban : जगभरात टिकटॉक ॲपवर बंदी? अमेरिकेतल्या नेत्याने केली मागणी

Home » Tik Tok Ban : जगभरात टिकटॉक ॲपवर बंदी? अमेरिकेतल्या नेत्याने केली मागणी
Tik Tok Ban : जगभरात टिकटॉक ॲपवर बंदी? अमेरिकेतल्या नेत्याने केली मागणी

शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म म्हणून जगभऱ्यात ओळखल्या जाणाऱ्या Tik Tok ॲपच्या बंदीची मागणी जगभरातून होऊ लागली आहे. भारतात या ॲपवर आधीच बंदी घालण्यात आली आहे. आता अमेरिकेतही टिकटॉक ॲप बंदीची मोठ्या प्रमाणात मागणी सुरू आहे. यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (USFCC) च्या एका नेत्याने Apple आणि Google ला डेटा सुरक्षेचा विचार करता ॲप स्टोअरमधून टिकटॉकचे ॲप काढून टाकण्यास सांगितले आहे.तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केलीय चिंता याधीही टिकटॉक संबंधित काही महत्वाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. टिकटॉक बाबत टेक क्षेत्रातील अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या ॲपचे जगभऱ्यात तब्बल १ अब्जाहून अधिक युजर्स आहेत. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी टिकटॉकबाबत उघड वक्तव्य केलं होतं. टिकटॉकमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा दावा मार्कने केला होता. तसेच जगभरातील अनेक तज्ज्ञांनी या ॲपबाबत तक्रारही केली होती.Recommended Articlesपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.25 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी46 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 46 minutes agoहेही वाचा: सरकारकडून Tik Tok अॅपवर बंदी आणण्याचे आदेशटिक टॉकची मालकी चीनी कंपनी ByteDance कडेअमेरिकेत लोकप्रिय होत असलेल्या टिकटॉकची मालकी चीनी कंपनी ByteDance कडे आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना या कंपनीला अमेरिकेच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. FCCचे आयुक्त ब्रेंडन कार यांनी Appleचे संस्थापक टिम कुक आणि Alphabetचे संस्थापक सुंदर पिचाई यांच्यासोबत ट्विटरद्वारे एक पत्र शेअर केले होते. या पत्रामध्ये टिकटॉक अॅप स्टोअरच्या धोरणांचे उलंघन करत असल्याचा स्पष्ट उल्लेख होता.