Share Market Wrap : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीत 2 टक्क्यांनी घसरण

Home » Share Market Wrap : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीत 2 टक्क्यांनी घसरण
Share Market Wrap : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीत 2 टक्क्यांनी घसरण

मुंबई : भारतीय शेअर बाजारात तो बंद होताना मोठी पडझड झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे २ टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. गुंतवणुकदारांनी पुढील आठवड्यात यूएस फेडने दर वाढीसाठी जोरदार प्रयत्न केल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. (Share Market wrap Fall in stock market Sensex Nifty fall at 2 percent)हेही वाचा: Video : चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; जवळपास सर्व मजले आगीच्या भक्षस्थानीसर्वत्र 75bps ची मोठी वाढ अपेक्षित असताना काही विश्लेषकांनी 21 सप्टेंबर रोजी 100bps वाढीचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत आधीच तणावाची चिन्हे दिसत आहेत, त्यामुळं पुढील काळात स्थिती अर्थव्यवस्थेसाठी आणि शेअर बाजारासाठी अधिक त्रासदायक ठरण्याची चिन्हं आहेत.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव5 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 6 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.13 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ31 minutes agoहेही वाचा: Uniform Dress Code : “तर नागा साधू कॉलेजात प्रवेश घेतील”; SCनं फेटाळली याचिकादरम्यान, भारतीय शेअर बाजारात दिवसभरात सेन्सेक्स 348 अंकांनी घसरून 59,585.72 वर उघडला तर 1,247 अंकांनी घसरून 58,687.17 या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. नंतर निर्देशांक 1,093 अंक किंवा 1.82 टक्क्यांच्या घसरणीसह 58,840.79 वर बंद झाला. तसेच निफ्टी 50 347 अंकांनी म्हणजेच 1.94 टक्क्क्यांच्या घसरणीसह 17,530.85 वर बंद झाला. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक देखील किमान कामगिरी करत आहेत, ते देखील अनुक्रमे 2.85 टक्के आणि 2.38 टक्क्यांनी घसरले.IMFचे जागतीक मंदीचे संकेतमहागाई आणि आर्थिक मंदीच्या चिंतेनं प्रमुख बाजारांची स्थिती कमकुवत होती. जागतिक बँकेच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञांनी गुरुवारी सांगितले की, “ते जागतीक अर्थव्यवस्थेतील कमी वाढ आणि उच्च चलनवाढीच्या कालावधीबद्दल चिंतित आहेत” तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलंय की, “जागतीक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक जोखमीचं वर्चस्व कायम आहे. परंतू हे सांगणं घाईचं ठरेल की, एक व्यापक जागतीक मंदी येऊ शकेल,” रॉयटर्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.