Health : वजन कमी करताय; मग या पदार्थांना ‘खलनायक’ समजू नका, कारण…

Home » Health : वजन कमी करताय; मग या पदार्थांना ‘खलनायक’ समजू नका, कारण…
Health : वजन कमी करताय; मग या पदार्थांना ‘खलनायक’ समजू नका, कारण…

आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. तुम्ही कितीही प्रयत्न करत असला तरी बऱ्याचवेळा तुमच्या जीभेला काही चविष्ट खाण्याचा मोह होतो. आणि येथूनच तुमच्या वजन कमी करण्याच्या मोहिमेची समस्या सुरू होते. बहुतेक लोक थंडीच्या दिवसांत तळलेलं काही खाण्यासाठी उत्सुक असतात. ज्यामुळे त्यांचे वजन वाढते आणि पुन्हा एकदा ते कमी करण्यासाठी मेहनत करावी लागते. तुमचे मनही अशा कोणत्यातरी फसवणुकीच्या आहारात गुंतले असेल तर तुम्ही असे काही स्नॅक्स खा जेणेकरून तुमच्या जीभेची चटक शांत होईल आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नाला हानीही पोहोचणार नाही. यासाठी तुम्ही काही चविष्ट खाद्यपदार्थ तयार करु शकता. पण तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टीही लक्षात ठेवाव्या लागतील. जेणेकरून या पदार्थांमुळे आरोग्यासाठीच्या काही समस्या उद्भवू नये.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर20 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त21 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.21 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम27 minutes agoहेही वाचा: तुम्हाला माहिती आहे का?, जायफळापासूनही मिळते चमकदार त्वचा…पिझ्झा भाजीभाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि फायबर असतात. अशावेळी तुम्हाला पिझ्झा खावा असे वाटत असेल तर चीजसोबतच पिझ्झामध्ये अनेक भाज्याही टाका. शक्य असल्यास तुम्ही चपाती किंवा भाकरीप्रमाणे पिझ्झाही घरी बनवू शकता. ते खूप आरोग्यदायी असेल.चाटलोकांनी चाटचे नाव अशा प्रकारे बदनाम केले आहे. चाट वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते असं म्हणत अनेकांनी चाट खाणे सोडून दिले आहे. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत पदार्थ म्हणून याकडे पाहिले जाते. तुम्ही जर चाट खात असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या. जसे चाट खात असाल तर पुदिन्याची चटणी आणि जास्त दही घालून खा. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल.बर्गरबर्गर घरीच बनवला तर तो आरोग्यासाठी घातक कारणीभूत ठरणार नाही, उलट त्याची चव आणखी वाढू शकते. हेल्दी व्हेजिटेबल टिक्की तुम्ही बर्गरमध्ये टाकून खाऊ शकता. शक्यतो बाजारातून मल्टीग्रेन पिठाचे बन्स खरेदी करा यामुळे तुमचा बर्गर अधिक वजन कमी करण्यासाठी अनुकूल होईल.हेही वाचा: महिलांनो! वयाच्या चाळीशीनंतरही चेहरा ठेवा चमकदार, फॉलो करा स्किन केअर स्टेप्सलाल सॉस पास्ताताज्या टोमॅटो ग्रेव्ही, ब्रोकोली, मशरूम, कॉर्न यांसारख्या गोष्टी बनवताना वापरल्यास रेड सॉस पास्ताही ओरग्यासाठी निरोगी होऊ शकतो. लाल चटणीचा पास्ता घरीच बनवावा लागेल, जेणेकरुन त्याचा टेस्टनेस कायम राहील.पुरी-छोलेवजन कमी करण्यासाठी पुरी छोले तुम्हाला वाटते तितके वाईट नाही. कमी मसाल्यात तुम्ही छोले बनवू शकता. याशिवाय मल्टीग्रेन पिठाची पुरी ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीच्या तेलात तळून घ्या.पॅनकेकपॅनकेक्सही आरोग्यासाठी निरोगी असू शकतात. यासाठी ओट्सपासून तयार केलेले पॅनकेक खा. त्यावर अक्रोड, बदाम किसून घ्या आणि वर थोडा मध घाला. त्यामुळे त्याची चव आणखी वाढेल.भेल पुरीभेलपुरी हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. पुफ केलेल्या भातामध्ये तुम्हाला कांदा, टोमॅटो, नमकीन आणि कोथिंबीर घालावी लागेल आणि तुमचा चविष्ट नाश्ता तयार होईल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इतरही अनेक गोष्टी जोडू शकता.