Health: बीयर, वाइन पिताय? फक्त प्रमाण लक्षात घ्या, योग्य प्रमाण अन् हेल्थ राहिल एकदम ओके…

Home » Health: बीयर, वाइन पिताय? फक्त प्रमाण लक्षात घ्या, योग्य प्रमाण अन् हेल्थ राहिल एकदम ओके…
Health: बीयर, वाइन पिताय? फक्त प्रमाण लक्षात घ्या, योग्य प्रमाण अन् हेल्थ राहिल एकदम ओके…

अनेकांना रोज ड्रिंक करण्याची सवय असते. कोणाला वाइन प्यायची सवय तर कोणाला साधा लेमन ज्यूस पिण्याची सवय असते. मात्र स्टडी काय सांगते ते तुम्हाला ठाऊक आहे काय?एका स्टडीनुसार असं लक्षात आलं आहे की, रेड वाईन पिणाऱ्यांमध्ये एखादा आजार झाल्यास त्यांच्या शरीरातील ब्लड वेसल्समध्ये होणाऱ्या धोक्यापासून रेड वाइन तुमचा बचाव करतं. हाय कोलेस्ट्रॉल, कँसर यांसारख्या समस्यांपासूनही तुमचा बचाव करण्यासाठी रेड वाईनची मदत होते. Rasversatrol हे एक प्रकारचं केमिकल आहे ज्याचा उपयोग औषध बनवण्यासाठीही केला जातो.बीयर अनेक स्टडीमध्ये असेही निदर्शनास आले आहे की, बीयर डायमेंशिया म्हणजेच विसरण्याच्या आजारापासून तुमचं रक्षण करते. अनेक रिसर्चमध्ये असा दावा केला गेलाय की बीयर प्यायल्याने हृदय संबंधित रोगांचा धोका कमी होतो. काही प्रकारच्या बीयरमध्ये कॅलरी जास्त प्रमाणात असतात त्यामुळे त्याने तुमचं वजनही वाढू शकतं. Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी1 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.2 hours agoपाइन अॅप्पल ज्यूसमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. या घटकांमुळे डोळ्यांचं तेज वाढण्यास मदत होते. यातील विटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअमही बघितल्या जातं ज्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. पाईन अॅप्पलचा ज्यूस पिल्याने डायजेशन इम्प्रूव होतं. तसेच अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासूनही तुमचा बचाव होतो. हेही वाचा: Health: High Cholesterol असेल तर हलक्यात घेऊ नका, पुरुषांमध्ये नपुंसकता येण्याचं हे महत्वाचं कारणटोमॅटो ज्यूसटमाटरमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. दिवसभऱ्यातून एकदा टमाटरचा रस पिल्याने स्तन कँसरचा धोका कमी होतो. चहाचहाच योग्य प्रमाण शरीराला फायदा देतं. तुम्ही दुधाचा चहा न घेता कोरा चहा, ग्रीन टी किंवा व्हाइट टी घेत असाल तर अति उत्तम. यामुळे हृदय रोग, डायबिटीज आणि डोकेदुखी यांसारख्या त्रासातून तुमची सुटका करतील. हेही वाचा: Health : तुमचेही वजन वाढलंय का? हे पदार्थ खा, ज्याने कॅलरीज वाढणार नाहीत!अल्कोहोलिक ड्रिंक्स घेताना घ्या विशेष काळजीवरील माहितीमध्ये अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक अशा दोन्ही प्रकारच्या ड्रिंक्सची माहिती दिली आहे. मात्र जर का तुम्ही अल्कोहोलिक ड्रिंकचं सेवन अतिप्रमाणात केलं तर तुम्हाला ते धोक्याचं ठरू शकतं. महिलांनी दिवसातून १५० मिली म्हणजेच अगदी लहान ग्लास एवढं अल्कोहोल घ्यावं तर पुरुषांनी ३०० मिली म्हणजेच दोन ग्लासच्यावर एका दिवसात अल्कोहोल घेऊ नये.