Alia Bhatt : रिव्ह्यूबद्दल काय बोलून गेली आलिया; म्हणाली, चित्रपट चालेल की नाही हे…

Home » Alia Bhatt : रिव्ह्यूबद्दल काय बोलून गेली आलिया; म्हणाली, चित्रपट चालेल की नाही हे…
Alia Bhatt : रिव्ह्यूबद्दल काय बोलून गेली आलिया; म्हणाली, चित्रपट चालेल की नाही हे…

Alia Bhatt Latest News अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडत आहे. चित्रपटाने कमाईने बॉलिवूड चित्रपटांचा दुष्काळ संपवला आहे. रणबीर कपूर व आलिया भट्टच्या चित्रपटाने देशभरात जवळपास ३०० कोटींची कमाई केली आहे. जगभरातून लोक या चित्रपटावर प्रतिक्रिया देत आहेत. दुसरीकडे आलिया भट्टने (Alia Bhatt) चित्रपटाच्या पुनरावलोकनाबाबत (रिव्ह्यू) मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.ब्रह्मास्त्र हा ब्लॉकबस्टर चित्रपट मानला जात आहे. चित्रपटाच्या आकड्यांबाबतही वेगळीच चर्चा सुरू आहे. ही वेगळी बाब आहे. लोक चित्रपटाबद्दल खूप बोलत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे रिव्ह्यू देत आहेत. आलिया भट्ट विषयीही बोलले जात आहे. तिचे पात्र आणि संवादावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. याचे मिम्सही चांगलेच व्हायरल होत आहे.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर43 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त44 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.44 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम50 minutes agoहेही वाचा: Baby Shower : बिपाशा बसूच्या बेबी बंपनंतर बेबी शॉवरचे आमंत्रणही वेगळेहे सर्व सुरू असताना अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपटाच्या पुनरावलोकनाबाबत (Review) मत व्यक्त केले आहे. ‘चित्रपटाचे कोणतेही पुनरावलोकन वाचत नाही. पहिल्या किंवा शेवटच्या दिवशी काय झाले हे जाणून घेणे आवडत नाही’ अशी आलिया भट्ट (Alia Bhatt) म्हणाली. हे जाणून तुम्हाला आर्श्चय होईल. मात्र, एका मुलाखतीत तिने हे म्हटले आहे.पुनरावलोकन वाचून काहीही फायदा नाहीपुनरावलोकन वाचून काहीही फायदा नाही. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची विचारसरणी असते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो हिट होणार की नाही हे चर्चांवरून कळते. मी पुनरावलोकन वाचत नाही. चित्रपटाबद्दल काही चांगले बोलले गेले असतानाही. वाईट म्हटले तरी वाचत नाही, अशी आलिया भट्ट म्हणाली.हेही वाचा: Dananeer Mobeen : सुंदर दिसण्यासाठी काहीही; पावरी गर्लने ओठाला लावली मिरची पूड अन्…मी भेटून चित्रपटाचा फीडबॅक घेतेमाझ्या पहिल्याच चित्रपटापासून मला सामान्यपणे जाणवते की माझा चित्रपट चालेल की नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला ते जाणवले. मी खूप लोकांना भेटते आणि विचारते. मी भेटून चित्रपटाचा फीडबॅक घेते की, त्यांना काय वाटते. मला वाचायचे नाही असे नाही, अशी आलिया भट्ट म्हणाली.करणला रिव्ह्यू वाचायला आवडतातकरण जोहरला चित्रपटांचे पुनरावलोकन वाचायला आवडतात. चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांना वाटते. कारण, जर कोणी समीक्षा लिहिली तर त्याचा अर्थ तो आपले प्रामाणिक मत देत आहे, असे करणचे मत असल्याचे आलिया भट्ट म्हणाली.