सख्या जुळ्या भावांचे वडील वेगवेगळे असं शक्य आहे का? काय आहे तज्ञांचे मत

Home » सख्या जुळ्या भावांचे वडील वेगवेगळे असं शक्य आहे का? काय आहे तज्ञांचे मत
सख्या जुळ्या भावांचे वडील वेगवेगळे असं शक्य आहे का? काय आहे तज्ञांचे मत

पोर्तुगालमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका 19 वर्षीच्या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही मुलांचे वडील वेगळे आहेत. वैद्यकीय शास्त्रात अशा घटना अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात. दरम्यान जन्मानंतर सुमारे आठ महिन्यांनी वडिलांनी मुलांची डीएनए चाचणी केली. त्याचा रिपोर्ट आल्यावर समजल ती व्यक्ती फक्त एकाच मुलाचा बाप आहे. तर दुसऱ्या मुलाचा बाप दुसरा कोणीतरी आहे. मात्र, दोन्ही मुले दिसायला सारखीच आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की, विज्ञानाच्या भाषेत याला हेटेरोपॅरेंटल सुपरफेकंडेशनची म्हणतात. संपूर्ण जगात हेटेरोपॅरेंटल सुपरफेकंडेशनचे हे केवळ 20 वी घटना आहे. तज्ञ म्हणतात की हे हेटरोपॅरेंटल सुपरफेकंडेशनचे प्रकरण आहे, ही एक दुर्मिळ स्थिती आहे. यामध्ये जन्मलेल्या दोन्ही जुळ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या वडिलांचा डीएनए आढळून आला आहे. Recommended Articlesसचिन पायलट यांच्याऐवजी निकटवर्तीयाला CM बनवण्याचा गेहलोत यांचा आग्रह? ठरावही केला
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 56 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. (sachin pilot news in Marathi)1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.1 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.1 hours agoहेही वाचा: वडिलांचा जीव वाचवण्यासाठी अल्पवयीन मुलाची धडपड; SCकडे मागितली अवयवदानाची परवानगीअसामान्य गर्भधारणेच्या पॅटर्नचा अभ्यास करणारे डॉ. तुलिओ जॉर्ज फ्रँको म्हणाले की, आईच्या शरीरात असलेली अंडाशय दोन वेगवेगळ्या पुरुषांद्वारे फलित झाल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते. तिचे दोन वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध असल्याचेही महिलेने कबूल केले आहे. म्हणजेच ती दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लहान मुलांमधील डीएनए वेगळे होण्याचे हेच कारण आहे.