Health : Acidityवर औषधं घेताय? सावधान! आहे कँसरचा धोका

Home » Health : Acidityवर औषधं घेताय? सावधान! आहे कँसरचा धोका
Health : Acidityवर औषधं घेताय? सावधान! आहे कँसरचा धोका

Acidity : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा नियमित नसणे, सतत ताणाखाली वावरणे यामुळे Acidity हा खूप सामान्य आजार झाला आहे. सहजच कोणीही Acidity वाढली असं सांगतात. मेडिकलवर जाऊन Acidityची गोळी घेऊन खातात. पण हा आजार अवढ्या सहजरित्या घेण्याचा नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या जाणाऱ्या या औषधांमुळे कँसरचा धोका संभवतो. हेही वाचा: ॲसिडिटी, डोकेदुखीचा आहे त्रास? मग प्या तरेट्याची कॉफीॲसिडिटीसारख्या लहान मोठ्या आजारांवर तुम्ही घरच्या घरी उपचार घेत असाल, तर सावधान. कारण ॲसिडिटी कमी करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या औषधांमुळं तुम्हाला जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो. अशाप्रकारच्या तब्बल २६ औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. जीवनावश्यक औषधांच्या यादीतून ही २६ औषधं वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. Recommended Articlesकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 36 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या37 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.43 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoहेही वाचा: Health: Acidity दूर करण्यासाठी खास रामबाण उपायरॅनिटिडीन हे त्यापैकीच एक औषध. ॲसिडिटीसाठी ते सर्रास वापरलं जातं. २०१९ साली अमेरिकेनं त्यावर बंदी घातली, तेव्हापासून भारतातही त्याची काटेकोर पडताळणी सुरू होती. या औषधामध्ये कॅन्सर निर्माण करणाऱ्या एन नायट्रोसोडीमिथाइलमाइनचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक आढळलं. त्यामुळं तुम्ही देखील आता काळजी घ्या. ॲसिडिटीचा त्रास असेल तर नेमकी कोणती औषधं घ्यायची, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाहीतर तुमचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.हेही वाचा: उन्हाळ्यात Acidity होतेय! हे पाच पदार्थ ठरतील फायद्याचे कॅन्सर वाढवणाऱ्या २६ औषधांवर बंदी घातली त्यापैकी काहीरॅनिटिडीन (Ranitidine)अल्टेप्लेस (Alteplase)एटेनोलोल (Atenolol)ब्लिचिंग पाउडर (Bleaching Powder)कॅप्रोमाइसिन (Capreomycin)सेट्रिमाइड (Cetrimide)अशा तब्बल २६ औषधांवर केंद्रानं बंदी घातली आहे.