Shocking: चुकून केलं दुसऱ्याच व्यक्तीचं शव दफन, आरोग्य मंत्र्यावर आली राजीनामा देण्याची वेळ

Home » Shocking: चुकून केलं दुसऱ्याच व्यक्तीचं शव दफन, आरोग्य मंत्र्यावर आली राजीनामा देण्याची वेळ
Shocking: चुकून केलं दुसऱ्याच व्यक्तीचं शव दफन, आरोग्य मंत्र्यावर आली राजीनामा देण्याची वेळ

Slovenia: शासकीय रूग्णालयांमध्ये निष्काळजीपणा फक्त भारतातच होतो असे तुम्हाला वाटत असेल तर ते मुळात कितपत योग्य आहे ते तुम्हाला या बातमीतून कळेलच. फक्त भारतातच नव्हे तर अन्य देशांमध्ये शासकीय रूग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा दिसून येतो. युरोपमधील स्लोवेनिया येथे निष्काळजीपणामुळे अशीच एक धक्कादायक बाब घडली आहे. स्लोवेनिया येथे वृद्धांची सेवा करणाऱ्या एका संस्थेच्या निष्काळजीपणामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबाने एका दुसऱ्याच व्यक्तीचं पार्थिव दफन केलं. ही घटना दोन पार्थिव शरीरांची आयडेंटिटी मिक्स झाल्याने घडली आहे. या घटनेचा खुलासा होताच स्लोवेनियामध्ये मोठी खळबळ उडाली. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 3 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.27 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी48 minutes agoया खळबळजनक घटनेनंतर येथील आरोग्य मंत्र्यांनी जबाबदारी स्वत:वर घेत पदावरून राजीनामा देण्याची घोषणा केली. नेमकं काय होतं प्रकरण?रिपोर्टनुसार स्लोवेनियामधील जुन्या जिदानी मोस्ट या शहरात वृद्धांची सेवा करणारी एक संस्था आहे. या संस्थेत एका वेळी दोन वृद्धांची प्रकृती गंभीर होती. या दोघांपैकी एकाच्या कुटुंबाला त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला असल्याचा निरोप पाठवण्यात आला होता. कुटुंबापर्यंत हा निरोप जाताच हे कुटुंब मृत वृद्धाचे पार्थिक घेण्यास संस्थेत पोहोचले. हेही वाचा: Ahmednagar hospital fire | अखेर सत्य समोर! फुटेजमध्ये पुरावेमात्र ही सूचना चुकीच्या कुटुंबाला दिली गेली. याच वेळी दुसरा वृद्ध व्यक्ती आजारातून बरा होऊन आश्रमात पोहोचला. तेथे जाऊन कळले की संस्थेने चुकीचा आयडेंटीटी मार्क लावलाय. संस्थेने ज्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला होता त्याच्या कुटुंबाला सूचना न देता दुसऱ्याच कुटुंबाला ही सूचना देण्यात आली दिली होती. जोवर केअर सेंटरला त्यांची चूक लक्षात आली तोवर सूचनाप्राप्त कुटुंबियांनी सोपवलेल्या पार्थिवाचे दफन करून अंतिमसंस्कार केले होते. या घटनेचा उलगडा होताच चांगलीच खळबळ उडाली होती. हेही वाचा: Mehrun Track Accidental Death Case : अल्पवयीन कारचालकासह पित्यावर गुन्हा दाखलही घटना माध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. स्लोवेनियामधील प्रधानमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले. ज्या कुटुंबियांचा वृद्ध सदस्य जिवंत होता त्याच्या कुटुंबियांनी त्यांना मृत समजत दफन केले. तर मृत व्यक्तीच्या खऱ्या कुटुंबियाला त्याचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. ही फार दु:खद बाब होती. या घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी संबंधित कुटुंबियांची माफीही मागितली आहे.