Rakhi Sawant: ‘राखीशी लग्न नको रे बाबा!’ बॉयफ्रेंड आदिलचा नकार

Home » Rakhi Sawant: ‘राखीशी लग्न नको रे बाबा!’ बॉयफ्रेंड आदिलचा नकार
Rakhi Sawant: ‘राखीशी लग्न नको रे बाबा!’ बॉयफ्रेंड आदिलचा नकार

Rakhi Sawant News: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंतला मोठा धक्का बसला आहे. तिचे पुन्हा एकदा ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. तिचा बॉयफ्रेंड आदिल दुरानी सोबत राखी लग्न करणार असल्याचे (Rakhi – Adil) तिनेच सांगितले होते. एका पत्रकार परिषदेमध्ये तिनं याविषयी सांगितले होते. आता मात्र आदिलनं एक मोठा खुलासा करुन चाहत्यांना कोड्यात टाकले आहे. त्या दोघांच्या नात्यात कटूता आल्याची चर्चा सुरु झाली आहे.काही दिवसांपूर्वी या जोडप्यानं एक पत्रकार परिषद घेऊन आमच्यात सर्व काही आलबेल असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याच्या लग्नाची चर्चाही सुरु झाली होती. मात्र आता आदिल आणि राखीच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे. त्यानं राखीशी लग्न करण्यास नकार दिला आहे. यासगळ्या परिस्थितीला राखीचा स्वभाव कारणीभूत असल्याचे आदिलनं म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्यात आलबेल नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम नात्यावर झाला आहे. Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी2 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.2 hours agoराखीचे कपडे हे एक महत्वाचे कारण – सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राखीच्या खूप तक्रारी आहेत. त्यात महत्वाचे कारण म्हणजे राखीचे कपडे. कुटूंबियांना भेटायला जाताना तिचे कपडे हे आमच्यातील भांडणाचे काऱण आहे. माझ्या फॅमिलीला ती आवडत नाही. तिचं वागणं पसंत नाही. माझ्या कुटूंबाचे राहणीमानाविषयीचे विचार वेगळे आहेत. राखीला हे सगळं माहिती असताना देखील तिचं वागणं काही सुधारलेलं नाही. असे आदिलनं म्हटले आहे. हेही वाचा: Rakhi Sawant : लग्नाच्या दिवशीच आई व्हायचं; आलियाचे नाव घेत राखीने व्यक्त केली इच्छा* लग्नाच्या निर्णयावर एकमत नाही… एका मुलाखतीमध्ये आदिलनं मोठा खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यानं म्हटलं आहे की, राखी माझ्यावर खूप संशय घेते. त्याचा परिणाम आमच्या नात्यावर झाला आहे. तिला असं वाटतं की, मी अजूनही माझ्या एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो. तिच्याकडे जातो. राखीला याबाबत अनेकदा सांगूनही ती काही ऐकत नाही. राखीनं तिची काही माणसं देखील माझ्यावर पाळत म्हणून ठेवली आहे. राखीचं असं वागणं आपल्याला आवडत नाही. त्यात मी माझ्या कुटूंबियांना सहभागी करुन घेतले तर आणखी डोक्याला ताप होईल. म्हणून तुर्तास लग्नाचा विचार नसल्याचे आदिलनं म्हटले आहे. हेही वाचा: Rakhi Sawant: ‘पहिले माझे घरचे, मग तुझे कपडे…’ बॉयफ्रेंड आदिलनं सांगून टाकलं

Leave a Reply

Your email address will not be published.