मधुमेहाने त्रस्त आहात; दुधात मिसळून प्या ‘या’ 3 गोष्टी; शुगर लेव्हल राहील नियंत्रणात

Home » मधुमेहाने त्रस्त आहात; दुधात मिसळून प्या ‘या’ 3 गोष्टी; शुगर लेव्हल राहील नियंत्रणात
मधुमेहाने त्रस्त आहात; दुधात मिसळून प्या ‘या’ 3 गोष्टी; शुगर लेव्हल राहील नियंत्रणात

मधुमेहामुळे जगभरातील अनेक लोकांचा झपाट्याने बळी जात आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. मधुमेहाचा थेट परिणाम शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर होतो. मधुमेहामध्ये अनेक पदार्थ किंवा काही पेयांचे सेवन केले जाऊ नये असे सांगितले जाते. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराबाबत नेहमीच काळजी घ्यावी लागते. मधुमेहावर कोणताही इलाज नाही. केवळ आहार आणि जीवनशैलीत बदल करून तो नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेहींनी विशेषतः गोड आणि पिठाच्या गोष्टी खाणे टाळले पाहिजे. दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दुधात या तीन गोष्टींचे सेवन मधुमेहींसाठी खूप चांगले मानले जाते. ते महत्वाचे घटक कोणते हे सांगत आहोत..Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर18 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त19 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.19 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम25 minutes agoहेही वाचा: Health News : दही की ताक?, आयुर्वेदानुसार शरीरासाठी फायदेशीर काय?हळद दूधहळदीचे दूध पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तुम्हाला माहित आहे का, हळदीचे दुध पिल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. हळदीमध्ये असे अनेक घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. हळद अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध मानली जाते. हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.दालचिनी दूधदालचिनी हा असाच एक मसाला आहे. जो कोणत्याही पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वापरला जातो. दालचिनीमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, जीवनसत्त्वे, बीटा कॅरोटीन, अल्फा कॅरोटीन, लाइकोपीन, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. दालचिनीचे दूध प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.हेही वाचा: Tea : तुम्हालाही जेवल्यानंतर चहा प्यायची सवय आहे का?, मग वेळीच सावध व्हा.. बदामाचे दूधबदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बदामामध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर, प्रोटीनचे गुणधर्म आढळतात. हे घटक शरीराला अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. बदामाचे दूध प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतो.