T20 WC : ‘हे तर टरबूजा सारखे दिसतात…’ पाकिस्तानी क्रिकेटपटूने जर्सीची उडवली खिल्ली

Home » T20 WC : ‘हे तर टरबूजा सारखे दिसतात…’ पाकिस्तानी क्रिकेटपटूने जर्सीची उडवली खिल्ली
T20 WC : ‘हे तर टरबूजा सारखे दिसतात…’ पाकिस्तानी क्रिकेटपटूने जर्सीची उडवली खिल्ली

Pakistan Team T20 World Cup Jersey : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आगामी T20 विश्वचषकासाठी आपल्या संघाची नवीन जर्सी लाँच केली आहे. सोशल मीडियावर लोक पीसीबीच्या नव्या जर्सीची खिल्ली उडवत आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी लेग-स्पिनर दानिश कनेरियाचा समावेश आहे, जो नवीन जर्सीची तुलना टरबूज आणि फळांच्या दुकानाशी करत आहे.हेही वाचा: T20 World Cup : रोहित शर्माला शोधावी लागणार ‘या’ प्रश्नांची उत्तरे, आता फक्त…पीसीबीने T20 विश्वचषकासाठी दोन नवीन जर्सी लाँच केल्या आहेत. दोन्ही जर्सीची रचना सारखी असली तरी रंग भिन्न आहे. दानिश कनेरियाने जर्सीच्या डिझाईनवरून पीसीबीला जोरदार ट्रोल केले आहे. कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आणि म्हटले, गडद हिरवा असावा. ही जर्सी टरबुजासारखी दिसत. फळांच्या दुकानात खेळाडू उभे असल्याचे वाटत आहे. दानिश कनेरियाने भारतीय संघाच्या जर्सीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. टीम इंडियाच्या जर्सीचा रंग गडद निळा असायला हवा, असं कनेरियाने म्हटलं आहे. गडद निळा रंग ताकदीची अनुभूती देतो असं कनेरियाचं मत आहे. Recommended Articles’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम5 minutes agoअण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटलांनाच देणार: मुख्यमंत्र्यांच अश्वासन माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यालात रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यावेळी एकनाथ शिंदे या8 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव14 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 15 minutes agoहेही वाचा: Ind vs Aus : टीम इंडिया नाही जिंकणार टी-20 मालिका? नागपुरातून आली वाईट बातमीआगामी विश्वचषकासाठी पाकिस्तानने गुरुवारी त्यांचा संघ जाहीर केला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघात आशिया कप खेळणाऱ्या संघातील अनेक खेळाडू आहेत. शादाब खानला बाबरचा उपकर्णधार करण्यात आले आहे, तर शाहीन शाह आफ्रिदीला संघात ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानची गोलंदाजी मजबूत दिसत आहे. आफ्रिदीशिवाय त्यात नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन यांचा समावेश आहे. शाहनवाज डहानी यांचे नाव राखीव ठेवण्यात आले आहे.16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. पाकिस्तानचा संघ 23 ऑक्टोबरला भारताविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या सामन्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.