Baby Shower : बिपाशा बसूच्या बेबी बंपनंतर बेबी शॉवरचे आमंत्रणही वेगळे

Home » Baby Shower : बिपाशा बसूच्या बेबी बंपनंतर बेबी शॉवरचे आमंत्रणही वेगळे
Baby Shower : बिपाशा बसूच्या बेबी बंपनंतर बेबी शॉवरचे आमंत्रणही वेगळे

Bipasha Basu Latest News बिपाशा बसूने (Bipasha Basu) सोशल मीडियावर गर्भवती असल्याची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. बिपाशा बसूने बेबी बंप दाखवतानाचे पतीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. गरोदरपणाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता बेबी शॉवरची वेळ आली आहे. बिपाशा बसूच्या बेबी शॉवरचे (Baby Shower) आमंत्रणही काही वेगळेच आहे.बिपाशा बसू (Bipasha Basu) गर्भवती असल्यापासून अनेक फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण बिपाशा जवळच्या मित्र आणि कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी सज्ज आहे. आज तिचा बेबी शॉवर (Baby Shower) आहे. एवढ्या मोठ्या अभिनेत्रीचा बेबी शॉवर म्हटला तर काहीतरी खास घडायला हवे. यामुळेच आमंत्रणाची टॅगलाइन आणि थीम लक्ष वेधून घेणारी आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव58 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 59 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoहेही वाचा: Gauri Khan : आम्ही जे भोगले त्यापेक्षा…; गौरीने आर्यन खानच्या प्रकरणावर मौन सोडलेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहुण्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून बाळाला आणि आईला कोणताही धोका होणार नाही. याची खात्री करण्याचे आमंत्रणपत्रिकेत नमूद केले आहे. बेबी शॉवरमध्ये बिपाशा आणि करण ग्रोव्हरच्या जवळचे फक्त २० लोक उपस्थित राहणार आहेत.