Farmer : कर्जबाजारी भारतीय शेतकरी नोकरीसाठी पोहचला UAE मध्ये अन्…

Home » Farmer : कर्जबाजारी भारतीय शेतकरी नोकरीसाठी पोहचला UAE मध्ये अन्…
Farmer : कर्जबाजारी भारतीय शेतकरी नोकरीसाठी पोहचला UAE मध्ये अन्…

Indian Farmer In UAE : लॉटरी ही अशी गोष्ट आहे जी कधीही कोणत्याही व्यक्तीचे नशीब बदलू शकते. असाच काहीसा प्रकार दुबईत काम करणाऱ्या एका भारतीय शेतकऱ्यासोबत घडला. हा शेतकरी दुबईत त्याच्यावर असणारे कर्ज फेडण्यासाटी नोकरी करत होता. हेही वाचा: Vedanta Foxconn Project : वेदांताच्या वादात आता शिरसाटांची उडी; करणार गौप्यस्फोट गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, थिनाकर नावाच्या व्यक्तीने संयुक्त अरब अमिरातीच्या 57 व्या साप्ताहिक लाइव्ह महजूज ड्रॉमध्ये 10 दशलक्ष दीरहमचे बक्षीस जिंकले आहे. जर ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित केली तर ती अंदाजे 20,23,90,155 रुपये इतकी आहे. थिनाकर फुजैरा युएईमध्ये गवंडी म्हणून काम करतो. मात्र, आता थेट थिनाकरला लॉटरी लागल्याने त्याचे नशीब बदलेले आहे. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.1 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.1 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग1 hours agoहेही वाचा: Maharashtra Politics : मग शिंदे उठतात कधी? अजित पवारांना पडला प्रश्न कर्ज फेडण्यासाठी दुबईत आला होताकुटुंबावर असलेली कर्जाची रक्कम फेडण्यासाठी थिनाकर दोन वर्षांपूर्वी यूएईला गेला होता. येथे त्याने त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्रांना अनेकदा लॉटरी खेळताना पाहिले होते. त्यानंतर थिनाकर यानेदेखील लॉटरीची खेळण्यास सुरूवात केली. त्यात आता त्याचा नंबर लागला असून त्याला 10 दशलक्ष दीरहमची लॉटरी लागली आहे. माझ्या आजी-आजोबांच्या आशीर्वादाने मला हे पैसे माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी संजीवनी म्हणून मिळाल्याचे थिनाकर म्हणाला. हेही वाचा: Vedanta Foxconn : तोडगा काढण्यासाठी राज्यातून दिल्लीला जाणार ‘त्रिमूर्ती’ एवढ्या पैशांचं काय करणार?लॉटरी जिंकल्यानंतर जेव्हा थिनाकरला विचारण्यात आले की, एवढ्या पैशांचे काय करणार. तेव्हा त्याने सांगितले की, सर्वात आधी कुटुंबावर असलेले कर्ज फेडणार आहे. त्यानंतर त्याने जिंकलेल्या पैशांपैकी काही रक्कम त्याच्या गावातील शाळेतील सुविधा सुधारण्यासाठी वापरण्याची योजना आहे.