Bigg Boss 16 Promo: बिग बॉसचा प्रोमो व्हायरल! भाईजान झाला ‘गब्बर सिंग’

Home » Bigg Boss 16 Promo: बिग बॉसचा प्रोमो व्हायरल! भाईजान झाला ‘गब्बर सिंग’
Bigg Boss 16 Promo: बिग बॉसचा प्रोमो व्हायरल! भाईजान झाला ‘गब्बर सिंग’

Bigg Boss 16 new promo: टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणारा रियॅलिटी शो बिग बॉसचा प्रोमो आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचा 16 वा सीझन लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. अशावेळी सोशल मीडियावरुन त्याचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन होत असल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा गेल्या कित्येक सीझनपासून होस्टिंगची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. एक ऑक्टोबरपासून बिग बॉसला सुरुवात होणार आहे.मेकर्सनं बिग बॉसच्या प्रोमोचा व्हिडिओ शेयर केला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भाईजान चक्क गब्बरच्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आला आहे. सलमान हा गब्बरच्या भूमिकेत असून तो सगळ्या स्पर्धकांना येणाऱ्या स्पर्धेसाठी सावध करताना दिसतो आहे. यावेळी आपण निर्णायक भूमिका घेणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. सलमानचा तो आवेश भलताच आक्रमक आहे. त्यामुळे यंदाचा सीझन हा देखील लक्षवेधी होणार असल्याचे सांगितले जात आहे.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या1 hours agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप1 hours agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 hours agoलेदर बुटस, हातात बंदूक घेऊन, ब्लॅक जीन्स, ग्रीन डेनिम लूक यामुळे सलमान आणखीनच प्रभावी दिसत आहे. सलमानच्या त्या लूकवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. आगामी बिग बॉसच्या नव्या सीझनचे प्रेक्षकांना वेध लागले आहेत. तो व्हिडिओ शेयर करताना सलमान म्हणतो, दूर दूर पसरलेल्या भागात जेव्हा कुणी एखादा लहान मुलगा रडेल तेव्हा त्याला त्याची आई सांगेल की, झोपून जा नाहीतर बिग बॉस येईल….हेही वाचा: Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा ‘जीमकरी’आता तुम्हाला गब्बर देखील जवळचा वाटू लागेल. जेव्हा बिग बॉसचा खेळ तुमच्यासमोर येईल… अशी कॅप्शन मेकर्सनं सोशल मीडियावर दिली आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. हेही वाचा: Rakhi Sawant : लग्नाच्या दिवशीच आई व्हायचं; आलियाचे नाव घेत राखीने व्यक्त केली इच्छा