अखेर आमिर खान झाला सासरा, लेकीनं केला मराठी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा… पहा कसं केलं प्रपोज

Home » अखेर आमिर खान झाला सासरा, लेकीनं केला मराठी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा… पहा कसं केलं प्रपोज
अखेर आमिर खान झाला सासरा, लेकीनं केला मराठी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा… पहा कसं केलं प्रपोज

बॉलिवुडचा सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान ही नुपूर शिखरे सोबत गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही ऐकमेकांसोबत एकत्र वेळ घालवतांना दिसतात. अखेर या जोडप्याने रोमँटिक प्रपोजलचा व्हिडिओ टाकत लग्नाची घोषणा केलीय. हेही वाचा: Bollywood : सुंदर असूनही ‘या’ अभिनेत्रींना मिळाली नाही प्रसिध्दीएका कार्यक्रमात सहभागी होत असताना त्याने तिला प्रपोज केल.या व्हिडिओमध्ये, नूपूर इराकडे चालत येतो आणि तिला किस करत गुडघ्यावर जाऊन इराला अंगठी घालून प्रपोज करतांना दिसतोय, त्यानंतर तिने क्षणाचा विलंब न करता ‘हो’ म्हंटलय. इराने या गोड व्हिडिओला कॅप्शन दिले, ‘पोपाय: तिने हो म्हटले. इरा: हे मी हो म्हणाले.’Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : केएल राहुल बाद! भारताला पहिल्याच षटकात पहिला धक्काIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.2 hours agoसचिन पायलट यांच्याऐवजी निकटवर्तीयाला CM बनवण्याचा गेहलोत यांचा आग्रह? ठरावही केला
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 56 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. (sachin pilot news in Marathi)2 hours agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.3 hours agoहेही वाचा: Aamir Khan : सात दिवसांच्या प्रचंड संघर्षानंतर आमिरसाठी आली आनंदाची बातमीगेल्या काही महिन्यांपासून इरा आणि नुपूरच्या लग्नाबाबतच्या अफवा पसरत असल्या तरी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा घोषणा झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.