Jacquline fernandiz: जॅकलीनला कपड्यांसाठी दिले तीन कोटी! नवा खुलासा

Home » Jacquline fernandiz: जॅकलीनला कपड्यांसाठी दिले तीन कोटी! नवा खुलासा
Jacquline fernandiz: जॅकलीनला कपड्यांसाठी दिले तीन कोटी! नवा खुलासा

Sukesh chandrashekhar case: बॉलीवूडची अभिनेत्री जॅकलीन ही भलत्याच संकटात सापडली आहे. तिच्यावर ईडीची चौकशी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिला ईडीनं बोलावणं धाडून चौकशी केली होती. हजारो कोटींचा गैरव्यवहार करणारा महाठग सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनचे मैत्रीचे संबंध होते. तिनं त्याच्याकडून महागड्या वस्तुंचा स्वीकार केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केवळ जॅकलीनच नाहीतर तिची बहिण आणि आई वडील यांना देखील सुकेशनं महागड्या वस्तु पाठवल्याचे दिसून आले आहे.आता पुन्हा एकदा धक्कादायक बाब समोर आली आहे. जॅकलीनची स्टायलिस्टनं पोलिसांना दिलेल्या जबाबात जॅकलीनं सुकेशकडून कपड्यांसाठी घेतलेल्या पैशांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जॅकलीनची डोकेदुखी वाढताना दिसणार आहे. सुकेश सध्या हा बिहारमधील तिहार जेलमध्ये आहे. त्या जेलमध्ये बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींनी त्याची भेट घेतल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. त्यामध्ये नोरा फतेहीचे देखील नाव आले होते. याबरोबरच टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील काही अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख होता.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर42 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त43 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.43 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम49 minutes agoईडीची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसे जॅकलीनच्या बाबत नवनवीन खुलासा समोर येताना दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी जॅकलीनच्या स्टायलिस्टशी चौकशी केली होती. तिचे नाव लिपाक्षी असून तिनं पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. ती म्हणाली सुकेशनं जॅकलीनला फक्त कपडे खरेदी कऱण्यासाठी तीन कोटी रुपये दिले होते. दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेनं लिपाक्षीचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.हेही वाचा: Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा ‘जीमकरी’लिपाक्षी म्हणाली की, मला सुकेश आणि जॅकलीन यांच्यासंदर्भात सारं काही माहिती आहे. सुकेशनं जेव्हा तिला कपड्यांसाठी पैसे द्यायची तयारी दर्शवली तेव्हा त्यानं फोनवरुन मला त्याविषयी सांगितले होते. कोणत्या ब्रँडचे कपडे घ्यावेत असे त्यानं विचारले होते. गिफ्ट खरेदी करण्यासाठी त्यानं मला पैसैही पाठवले होते. असे लिपाक्षीनं म्हटले आहे. हेही वाचा: Rakhi Sawant: ‘राखीशी लग्न नको रे बाबा!’ बॉयफ्रेंड आदिलचा नकार