International Democracy Day: लोकशाहीत देशाप्रती आपली जबाबदारी काय?

Home » International Democracy Day: लोकशाहीत देशाप्रती आपली जबाबदारी काय?
International Democracy Day: लोकशाहीत देशाप्रती आपली जबाबदारी काय?

Indian Democracy: आज १५ सप्टेंबर म्हणजेच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. १५ वर्षापासून जगभऱ्यात १५ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. २००७ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत, जगातील लोकशाही देशांनी एकत्र येऊन लोकशाही देशांना प्रोत्साहन देण्यासाठी व लोकशाहीला बळ देण्यासाठी हा दिवस साजरा करण्याच्या ठरावाला अनुमती दिली होती. (International Democracy Day know your responsibility towards nation) भारत जगातील सगळ्यात मोठे लोकशाही पद्धतीने चालणारे राष्ट्र आहे. अनेक राजकीय मतभेद आणि टीका टिपण्यांनंतरही भारतात यशस्वीरित्या लोकशाही पद्धती चालत आलेली आहे. लोकशाहीमध्ये फक्त लोकच शासन सत्तेत आणू शकतात आणि तेच सत्तेतून बाहेर काढू शकतात. एवढी शक्ती जर लोकांच्या हातात असेल तर जबाबदारी देखील तेवढ्याच प्रमाणात वाढते.Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.26 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी47 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 47 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म51 minutes agoहेही वाचा: भारतात लोकशाही धोक्यात, हुकमशाहीला सुरवात; पृथ्वीराज चव्हाणदेशाप्रती आपली जबाबदारी लोकशाहीत खरं तर प्रथम जबाबदारी ही जनतेवर असते. लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेल्या उमेदवारावर देशाची धूरा असते. त्यामुळे उमेदवार निवडून दिल्यानंतर आपण सगळी जबाबदारी ही नेत्यांवर ढकलून देऊ शकत नाही. समाजाला आणि राष्ट्राला उत्तम नेते मिळवून देणं हे कर्तव्य लोकांचे आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे लोकशाहीत जेवढी जबाबदारी नेत्यांची आणि प्रशासनाची आहे तेवढीच जबाबदारी आपलीसुद्धा आहे.