Ind vs Aus : टीम इंडिया नाही जिंकणार टी-20 मालिका? नागपुरातून आली वाईट बातमी

Home » Ind vs Aus : टीम इंडिया नाही जिंकणार टी-20 मालिका? नागपुरातून आली वाईट बातमी
Ind vs Aus : टीम इंडिया नाही जिंकणार टी-20 मालिका? नागपुरातून आली वाईट बातमी

Ind vs Aus : भारत आणि विश्वविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 23 सप्टेंबरला जामठा स्टेडियमवर दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने मोहालीचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही लढत एक प्रकारे ‘करो या मरो’ अशीच राहणार आहे. त्याआधी नागपुरातून एक वाईट बातमी आली आहे. गुरुवारी पावसामुळे टीम इंडियाचे सराव सत्र रद्द झाले. सामन्याच्या दिवशीही पाऊस पडणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हेही वाचा: IND vs AUS : बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार?, कोण होणार बाहेरमोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 हरल्यानंतर टीम इंडियाला नागपुरात पुनरागमनाची अपेक्षा आहे. पण या आशांना झटका बसताना दिसत आहे. खरंतर दुसऱ्या टी-20 सामन्यावर पावसाची सावट आहे. नागपुरात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे टीम इंडियाचे सराव सत्र रद्द करावे लागले. नागपुरातही असेच वातावरण राहिल्यास दुसरा टी-20 सामना पावसात वाहून जाऊ शकतो. नागपुरात शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. हवामान संकेतस्थळांनुसार, शुक्रवारी नागपुरात ढगाळ वातावरण असेल आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.Recommended Articles’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम5 minutes agoअण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटलांनाच देणार: मुख्यमंत्र्यांच अश्वासन माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यालात रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यावेळी एकनाथ शिंदे या8 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव14 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 15 minutes agoहेही वाचा: IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षाटीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर नागपूर टी-20 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित असल्याचे मानले जात आहे. वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह दुसऱ्या टी-20 मध्ये खेळणार असून उमेश यादवला बेंचवर बसवले जाईल. उमेश आगामी विश्वचषक संघाचा भाग नाही, मालिका सुरू होण्यापूर्वी कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाल्याने संघाबाहेर आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात तसेच आशिया कपमध्ये तो टीम इंडियाचा भाग नव्हता. एनसीएमध्ये पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर बुमराह आता संघात परतला आहे.मोहाली टी-20 मध्ये टीम इंडियाने 208 धावा करूनही सामना गमावला. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून सामना जिंकला. आता नागपूर टी-20 रद्द झाल्यास टीम इंडियाला हैदराबाद टी-20 मधील मालिका वाचवावी लागणार आहे.