गेली 34 वर्ष अविरत पहिला जातोय ‘अशी ही बनवाबनवी’.. जाणून घ्या काही खास किस्से

Home » गेली 34 वर्ष अविरत पहिला जातोय ‘अशी ही बनवाबनवी’.. जाणून घ्या काही खास किस्से
गेली 34 वर्ष अविरत पहिला जातोय ‘अशी ही बनवाबनवी’.. जाणून घ्या काही खास किस्से

ashi hi banwa banwi: २३ सप्टेंबर १९८८ ला मराठी चित्रपटसृष्टीत एका सोनेरी पानाचा उगम झाला. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. एवढी वषे उलटली तरी या चित्रपटाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. आज एवढय़ा वर्षांनंतरही मराठी प्रेक्षकांची प्रचंड पसंती या चित्रपटाला मिळते आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट या सर्वांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तो आणि आजचा इंटरनेटचा जमाना यात जमीन-अस्मानाचे अंतर असले तरी आजच्या नेटकऱ्यांचीही तुफान पसंती या चित्रपटाला मिळाली आहे. (Ashi hi banwa banwi marathi movie complete 34 years cast sachin pilgaonkar asok saraf lakshmikant berde) आजही हा चित्रपट टीव्ही लागला तरी तेवढ्याच आवडीने बघणाऱ्यांची संख्या कमी नाही. सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर, सुशांत रे, निवीदेता सराफ, अश्विनी भावे आणि इतरही बऱ्याच कलाकारांचा सहभाग होता. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर49 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त50 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.50 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम56 minutes agoअफलातून कलाकार, विनोदी कथानक आणि सादरीकरणाचं कसब अशी सुरेख घडी बसल्यामुळे ही ‘बनवाबनवी…’ चांगलीच मुरली, जिची चव प्रेक्षकांमध्ये आजही रेंगाळत आहे. या चित्रपटाचे डॉयलाग आज पण मीम साठी वापरले जातात. धनंजय माने इथेच राहतात का? ह्याचं उत्तर जरी मिळालं नसलं तरी ते धनंजय माने इथेच राहतात का? च्या संवादांची जादू मात्र आज 34 वर्षानंतरही कायम आहे. धनंजय माने आपल्या प्रत्येकाच्या हृदयात तितकेच कायम आहेत… सचिन पिळगांवकरांनी दिग्दर्शित केलेला आणि अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे ,सुधीर जोशी यांच्या अप्रतिम अदाकारीमुळे गाजलेला अशी ही बनवाबनवी सिनेमा पुढची अनेक वर्ष असाच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवेल यात शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.