Share Market: शेअर बाजारात उच्चांक; सेन्सेक्स 578 तर निफ्टी 194 अंकांवर

Home » Share Market: शेअर बाजारात उच्चांक; सेन्सेक्स 578 तर निफ्टी 194 अंकांवर
Share Market: शेअर बाजारात उच्चांक; सेन्सेक्स 578 तर निफ्टी 194 अंकांवर

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आणि शेवटही चांगला झाला आहे. बाजारात आज खरेदीचे संकेत दिसून आले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 578 अंकांची तेजी पाहायला मिळाली, तर निफ्टीमध्ये 194 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.98 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,719 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 1.10 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,816 अंकांवर स्थिरावला आहे. सकाळच्या क्षेत्रात शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 746 टक्क्यांची वाढ दिसून आली होती तर निफ्टीमध्ये 226 टक्यांची वाढ दिसून आली होती. आज सेन्सेक्स 1.26 टक्क्यांच्या तेजीसह 59,887 वर सुरू झाला तर निफ्टी 1.28 टक्क्यांच्या तेजीसह 17,848 वर सुरू झाला होता. आज शेअर बाजारातील 49 शेअरमध्ये चांगली तेजी असून 1 शेअर घसरणीसह व्यवहार करत होते.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग2 hours agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत2 hours agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.2 hours ago