‘हीच खरी क्वीन…’ म्हणत चक्क कंगनानं पोस्ट केला ‘त्या’ बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो

Home » ‘हीच खरी क्वीन…’ म्हणत चक्क कंगनानं पोस्ट केला ‘त्या’ बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो
‘हीच खरी क्वीन…’ म्हणत चक्क कंगनानं पोस्ट केला ‘त्या’ बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो

Kangana Ranaut: कंगना रनौतनं गेल्या काही दिवसांत रिलीज झालेल्या एकातरी सिनेमाची,त्यातील कलाकाराची प्रशंसा केलीय असं पाहिलंयत का? नाही नं, कारण सिनेमा रिलीज झाला की तो कसा पडेल यासाठी मात्र तिनं चांगलाच सिनेमाचा फडशा पाडणाऱ्या पोस्ट केलेल्या आपण नक्कीच पाहिल्या असतील. पण आता मात्र काहीतरी वेगळंच घडलंय,जे पाहून हे कंगनानं केलंय का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल.कंगना रनौतने नुकताच दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूरचा सीता रामम पाहिला आणि सिनेना पाहिल्यावर जे तिला वाटलंय ते नेहमीप्रमाणे तिनं सगळ्या जगासमोर मांडलंय. सीता राममची प्रशंसा प्रेक्षकांसोबतच क्रिटिक्सनेही केली आहे. आणि आता दुसऱ्यांचे सिनेमे पाहून नेहमीच नाकं मुरडणाऱ्या कंगनानं देखील खुल्या मनानं सीता रामम सिनेमाची प्रशंसा केली आहे. इतकंच नाही तर तिनं संपूर्ण टीमचं कौतूक करत काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.(Kangana Ranaut Praises Mrunal Thakur, Seeta Ramam Movie)Kangana Ranaut Post about Sita Ramam Movie, Mrunal Thakurकंगनाने या सिनेमाची प्रशंसा करत इनस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ”शेवटी मला सीता रामम सिनेमा पाहण्यासाठी वेळ मिळाला. आणि हा खूप छान अनुभव होता हे मला इथं सांगावंच लागेल. एक एपिक लव्ह स्टोरी, एक्स्ट्र्राऑर्डिनरी स्क्रीनप्ले आणि डायरेक्शन. हनु राघवपुडीचं अभिनंदन, सगळ्या टीमनं उत्तम टीमवर्क केलं आहे.#Sitaramam”Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप1 hours agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 hours agoहेही वाचा: R Madhavan: ‘आता खूप झालं…’, ‘छेलो शो’ च्या ऑस्कर एन्ट्रीनंतर माधवनचं मोठं विधानपुढे आपल्या स्टोरीत सिनेमाची प्रशंसा करताना मृणाल ठाकूरची स्वतंत्ररित्या प्रशंसा कंगनानं केली आहे. अभिनेत्रीनं लिहिलं आहे, ”तसं तर सगळ्याच कलाकारांनी खूप उत्तम काम केलं आहे पण मला वाटतं सगळ्यात बेस्ट काम केलंय ते मृणाल ठाकूरनं,कोणतीही अभिनेत्री इतक्या शानदारपणे राजकुमारी नूरजहां म्हणजे सीता महालक्ष्मीची व्यक्तीरेखा साकारू शकली नसती, ज्या पद्धतीनं मृणालनं काम केलं आहे, म्हणावं लागेल कास्टिंग उत्तमच केलं आहे. ती खरोखरं क्वीन आहे…जिंदाबाद ठाकूर साब!” View this post on Instagram A post shared by SBK Photography (@sbk_shuhaib) इथं थोडक्यात माहितीसाठी सांगतो की सीता रामम हा सिनेमा तेलुगु मध्ये चित्रित झाला आहे. हा रोमॅंटिक सिनेमा हनु राघवपुडीने लिहिला असून दिग्दर्शितही त्यानेच केला आहे. कंगनाच्या सध्याच्या अपडेटविषयी बोलायचं तर ती सध्या ‘इमरजन्सी’ सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे,ज्याचं दिग्दर्शन ती स्वतः करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.