Islamic State : ‘इस्लाम’ वाचवण्यासाठी भारतावर हल्ला करा; दहशतवादी संघटनेचं मुस्लिमांना आवाहन

Home » Islamic State : ‘इस्लाम’ वाचवण्यासाठी भारतावर हल्ला करा; दहशतवादी संघटनेचं मुस्लिमांना आवाहन
Islamic State : ‘इस्लाम’ वाचवण्यासाठी भारतावर हल्ला करा; दहशतवादी संघटनेचं मुस्लिमांना आवाहन

इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेनं (Terrorist Organization) भारताविरुध्द उघड भूमिका घेतलीय. आयएसनं सर्व मुस्लिमांना एकत्र येऊन भारतावर हल्ला करण्याचं आवाहन केलंय. भारतात इस्लामचं रक्षण करणं हा या मागचा उद्देश असल्याचं आयएसनं स्पष्ट केलं. भारत सरकार सतत इस्लामला लक्ष्य करत असल्याचंही आयएसनं म्हटलंय. या सर्व बाबी आयएसचा प्रवक्ता अबू उमर-उल-मुजाहिर यानं निवेदन जारी करताना सांगितल्या आहेत. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्यानं एक निवेदन जारी करून मुस्लिमांना भारतात दहशतवादी हल्ले करण्याचं उघडपणे आवाहन केलंय. Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी47 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 47 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म51 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.1 hours agoहेही वाचा: Asad Rauf : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी; माजी अंपायर असद रऊफ यांचं निधनआयएसचा प्रवक्ता अबू ओमर-अल-मुजाहिर (IS Abu Omar Al-Muhajir) यानं भारताविरुद्ध संयुक्त हल्ला व्हायला हवा, असं म्हटलंय. दक्षिण आणि आग्नेय आशियातील मुस्लिमांना (Muslim) एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. इस्लामिक स्टेटचा (Islamic State) उद्देश भारतात इस्लामचं संरक्षण करणं हा असल्याचं मुजाहिर यांनी म्हटलंय. ‘हेही वाचा: Lakhimpur Kheri : बलात्कारानंतर हत्या? दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवलेमुजाहिर म्हणाले, भीतीमुळं मुस्लिमांमधील धर्म रक्षणाची भावना संपलीय. त्यांच्यात आता शत्रूशीही लढण्याची ताकद उरलेली नाही. मुजाहिर यांनी हे 32 मिनिटांचं भाषण अरबी भाषेत प्रसिद्ध केलंय. मुजाहिरच्या भाषणात भारतातील मुस्लिमांना देशावर आक्रमण करण्यासाठी भडकवलं जात आहे. व्हिडिओमध्ये मुजाहिरनं पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांव्यतिरिक्त भारतातील मुस्लिमांना एकत्र येऊन भारतावर हल्ला करण्याचं आवाहन केलंय.