Health Tips : मधुमेह नियंत्रणासाठी ‘५० : २०’चे सूत्र

Home » Health Tips : मधुमेह नियंत्रणासाठी ‘५० : २०’चे सूत्र
Health Tips : मधुमेह नियंत्रणासाठी ‘५० : २०’चे सूत्र

नवी दिल्ली : मधुमेह झाल्याचे निदान एकदा झाले की आयुष्यभर तो सोबत करतो, असे म्हटले आहे. ‘इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन’च्या अहवालानुसार भारतात २०१९ मध्ये ७.७ कोटी मधुमेही होते. ही संख्या २०३०पर्यंत दहा कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पण मधुमेह किंवा मधुमेह होण्यापूर्वीची स्थितीपासून मुक्ती मिळविण्यासाठी आहारात कर्बोदकांचे प्रमाण ५०-५५ टक्के तर प्रथिने व स्निग्धांश साधारण २०-२० टक्के हवेत, अशी शिफारस इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने नुकतीच एका अभ्यासानुसार केली आहे.‘आयसीएमआर’चे ‘५०-२०’ हे आहाराचे सूत्रानुसार आहाराचे प्रमाण किती असावे हे संख्येत सांगता येणार नाही, असे मत आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.एक वाटी भात किंवा दोन पोळ्या खा किंवा एक वाटी वरण, असे प्रमाण ठरवू शकत नाही. रुग्णाची शारीरिक ठेवण, त्याचे खाणे आणि वजन पाहून आहाराचे नियोजन केले जाते. पण कोणत्या अन्नातून कर्बोदके व प्रथिने गरजेनुसार मिळू शकतील, हे आम्ही सांगू शकतो, असे ते म्हणाले.महिला व पुरुषांसाठी ‘आयसीएमआर’नुसार आहाराचे प्रमाणमधुमेहापासून दूर राहण्यासाठी महिलांनी पुरुषांच्या तुलनेत दोन टक्के कर्बोदके कमी खावीतपुरुषांनी ५० ते ५५ टक्के कमी खावेमहिलांनी ४८ ते ५३ टक्के आहार कमी करावाशारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांनी सक्षम व्यक्तींपेक्षा कर्बोदकांचे सेवन चार टक्क्यांनी कमी करावेरोजच्या आहारातील कर्बोदके व प्रथिनांचे प्रमाणसर्वसाधारण माणसाच्या आहारातील उष्मांकामध्ये ६० ते ७५ टक्के कर्बोदके व दहा टक्के प्रथिने असतातमधुमेहींच्या आहारात पांढऱ्या तांदळाबरोबरच गव्हाचे प्रमाण जास्त असणेही नुकसानकारक ठरतेप्री-डायबेटिकच्या निदानानंतर डॉक्टरांच्या सल्ला घेऊन या गोष्टी कराव्यायाम व योगासने करणेमद्यपान आणि धूम्रपान सोडणेदररोज आठ तास झोप आवश्‍यकRecommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर17 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त18 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.18 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम24 minutes agoमधुमेहींसाठी आहारहे खावेसफरचंद, संत्रे, बेरीवर्गीय फळे, पेरू, कलिंगड व नासपतीब्रोकोली, कोबी, काकडी, पालक, पांढरा भोपळा, कारलेओट्स, ब्राऊन राइसघेवडा, वाल, डाळीबदाम, अक्रोड, पिस्ताभोपळ्याच्या बिया, अळशीच्या बियाऑलिव्ह व तिळाचे तेलहे टाळावेफुल क्रीम दूध, चीज, लोणीबिस्किटे, आइस्क्रीम, मिठाईपॅकबंद ज्यूस, सोडा, एनर्जी ड्रिंकसाखर, ब्राऊन शुगर, मधवेफर्स, प्रक्रियायुक्त पॉपकॉर्न व मांसदुपारचे जेवणवरण, विविध धान्यांच्या पीठाच्या पोळ्या, भाज्‍यांचा समावेश असलेला पराठा, दही, एक वाटी भात, हिरव्या भाज्यारात्रीचे जेवणदुपारप्रमाणेच जेवण घेणेमांसाहारी असल्यास घरी बनविलेले १०० ग्रॅम चिकन किंवा मासे खाऊ शकतातचिकन व मासे कमी तेलात केलेले असावेतसायंकाळचे खाणेढोकळा, फुटाणे, मोड आलेले धान्यमधुमेही व प्री-डायबेटिक रुग्णांसाठी आहारन्याहरीबेसन, मूग डाळीचे धिरडेमोड आलेले धान्यअंड्यातील पांढऱ्या भागाचे ऑम्लेटओट्सबरोबर उकडलेले अंडे