सॉलिड फंडामेंटल्स असणाऱ्या या शेअरकडे तुमचे लक्ष आहे का ?

Home » सॉलिड फंडामेंटल्स असणाऱ्या या शेअरकडे तुमचे लक्ष आहे का ?
सॉलिड फंडामेंटल्स असणाऱ्या या शेअरकडे तुमचे लक्ष आहे का ?

मुंबई : शेअर बाजारात पीएसयू बँका चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी अशाच एका चांगल्या शेअरची निवड केली आहे. जैन यांनी खरेदीसाठी एच.जी. इंफ्रा इंजिनिअरिंगची (H.G. Infra Eng) निवड केली आहे आणि गुंतवणूकदारांना या स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी राजस्थानमध्ये आहे आणि मजबूत ऑर्डर बुकसाठी ओळखली जाते. एच.जी. इंफ्रा इंजीनिअरिंग (H.G. Infra Eng) ही कंपनी 2003 पासून कार्यरत आहे.एच.जी. इंफ्रा इंजिनिअरिंग (H.G. Infra Eng)सीएमपी (CMP) – 612.57 रुपयेटारगेट (Target) – 690/725 रुपयेएच.जी. इंफ्रा इंजिनिअरिंगचे (H.G. Infra Eng) आधीचे रेटींग A+ होते, जे आता AA+ वर अपडेट केले गेले आहे. ही इन्फ्रा क्षेत्रातील कंपनी असून कमी कर्ज घेऊन काम करत आहे. ही कंपनी स्वस्त फंडामेंटलवर काम करते आणि कंपनीला बजेटमध्ये सरकारच्या इन्फ्रा पुशचा सपोर्ट मिळाला आहे.Recommended ArticlesPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या10 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ22 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप28 minutes agoकंपनीचे फंडामेंटलसध्या हा शेअर 10 च्या PE मल्टिपलवर व्यवहार करतो. याशिवाय, इक्विटीवर 30.5% परतावा आहे. त्याच वेळी, प्रमोटर्सकडे सुमारे 74 टक्के शेअर्स आहेत. शिवाय देशी-विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा सुमारे 15 टक्के आहे.गेल्या 3 वर्षातील नफ्याचा CAGR 44 टक्के आणि विक्रीचा CAGR 30 टक्के आहे. मार्च 2021 पासून सर्व तिमाही चांगले आहेत. जून 2021 मध्ये कंपनीने 101 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर जून 2022 मध्ये कंपनीने 109 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.