TATA ग्रुपच्या ‘या’ शेअरने 3 महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट…

Home » TATA ग्रुपच्या ‘या’ शेअरने 3 महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट…
TATA ग्रुपच्या ‘या’ शेअरने 3 महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट…

Tata Group: या ग्रुपच्या अनेक शेअर्सने कायमच गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या 3 महिन्यांत, टाटा ग्रुपचा टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (Tata Investment Corporation) मल्टीबॅगर म्हणून समोर आला आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यातील ट्रेडिंग सत्रात 47 टक्क्यांहून जास्त वाढ दिसली. 15 सप्टेंबर 2022 ला स्टॉकने बीएसईवर 52 आठवड्यांचा हाय 2886.50 रुपये बनवला. गेल्या 3 महिन्यांचा या शेअरचा चार्ट बघितला तर तो दुपटीहून अधिक वाढला आहे.3 महिन्यात दुप्पट पैसेटाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (TICL) च्या शेअर्सने गेल्या तीन महिन्यांत 125 टक्के मजबूत परतावा दिला आहे. या दरम्यान, शेअरची किंमत 1231.35 (20 जून 2022) रुपयांवरून 2763.90 (16 सप्टेंबर 2022) रुपयांपर्यंत वाढली. अवघ्या 1 महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये आतापर्यंत सुमारे 81 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील 6 महिन्यांचा परतावा 99 टक्क्यांहून अधिक आहे.Recommended ArticlesPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.3 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या9 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ21 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप27 minutes agoTICL चा व्यवसाय काय ?टाटा सन्सची कंपनी टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (TICL) ही एक नॉन-बँकिंग फयनांशियल कंपनी (NBFC) आहे जी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इन्वेस्टमेंट कॅटेगरी अंतर्गत नोंदणीकृत आहे. कंपनी इक्विटी शेअर्स, डेट इन्स्ट्रुमेंट्स, लिस्टेड, अनलिस्टेड आणि कंपन्यांच्या इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करते.हेही वाचा: आता TATA बनवणार iPhone, लवकरच होणार घोषणाकंपनीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत डिव्हिडेंड, व्याज आणि गुंतवणुकीच्या विक्रीतून मिळणारा नफा आहे. टाटा इन्व्हेस्टमेंटने उत्तम पोर्टफोलिओ व्यवस्थापनाद्वारे गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार केला आहे. जून तिमाहीत (Q1FY23), कंसॉलिडेटेड नेट प्रॉफिट66.5% ने वाढून 89.7 कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 60 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.