Youtubeआणि Facebook च्या आधी तो व्हायरल झाला…

Home » Youtubeआणि Facebook च्या आधी तो व्हायरल झाला…
Youtubeआणि Facebook च्या आधी तो व्हायरल झाला…

दिग्गज कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने मनोरंजन विश्व सुन्न झाले. आपल्या विनोदबुद्धीनं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर राजू यांनी हसू आणलं होतं . राजू तर गेले,मात्र त्यांच्या आठवणी त्यांच्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्यात नेहमीच असतील. हेही वाचा: Raju Srivastava: रिक्षाचालक, कॉमेडियन ते बॉलीवुड! थक्क करणारा प्रवास..त्यांची प्रसिद्धि ही घराघरात पोहचलीयं,मात्र ही प्रसिद्धि त्यांना सहसा मिळाली नाही.त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते.एका इंटरव्यूत त्यांनी सांगितलं कि ‘हंसना मना है’ या टी सिरीजची कॅसेट प्रसिद्ध झाली. जी खूप हिट झाली. लोक ती रिक्षात खूप आवडीने ऐकत असतं. राजू स्वत: त्याचा आनंद घेत आणि मुद्दाम त्यांना म्हणत,”हे काय ऐकत आहे,बंद करा ,काहितरी चांगल लावा. यावर रिक्षावाला म्हणायंचा की,नाहि ओ दादा ,कुणी तरी श्रीवास्तव आहे.खूप हसवतो.”Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर41 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त42 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.42 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम48 minutes agoहेही वाचा: Raju Srivastav: कॉमेडीच्या बादशहाने १२ वर्ष
तिच्या होकाराची वाट पाहिली अन्…जेव्हा त्यांना राजू श्रीवास्तव सारखी कॉमेडी करण्याचा सल्ला मिळाला त्याचाही किस्सा त्यांनी सांगितलायं . ट्रेनमध्ये ते ‘शोले’ची स्टोरी प्रवाशांना त्यांच्या मनोहर या पात्राच्या स्टाईलमध्ये सांगत होते, तेव्हा वरच्या बर्थवर बसलेल्या काकांनी ते ऐकले आणि म्हणाले, “तु जे हे करत आहात ते वेगळ्या पद्धतीने कर. यात अजून थोडी मेहनत करं.त्याची कॅसेट बनव बॉम्बेमध्ये तुझीही कॅसेट येईल … श्रीवास्तवची एक कॅसेट आहे त्याच्याकडून आइडिया घे ना.” त्या ट्रेन मध्ये बसलेल्या काकांना याची कल्पना ही नव्हती की ज्या व्यक्तीचे नाव ते त्यांना सांगत होते तेच त्यांच्या समोर होते. कारण लोकांनी फक्त त्यांचा आवाज ऐकला होता त्यांना प्रत्यक्षात पहिलच नव्हत.याचा अर्थ असाच ‘हंसना मना है’ च्या माध्यमातून त्यांना लोक आवाजाद्वारे ओळखत होते अन् आता त्यांना सर्वच विसरूच शकत नाही .ते एक महान हस्ती बनले आहे आणि नेहमीच आपल्या आठवणीत राहतील .