Ind vs Aus : भुवनेश्वर कुमारच्या ट्रोलवर पत्नी नुपूर संतापली, म्हणाली- आधी स्वत…

Home » Ind vs Aus : भुवनेश्वर कुमारच्या ट्रोलवर पत्नी नुपूर संतापली, म्हणाली- आधी स्वत…
Ind vs Aus : भुवनेश्वर कुमारच्या ट्रोलवर पत्नी नुपूर संतापली, म्हणाली- आधी स्वत…

Bhuvneshwar Kumar Ind vs Aus : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या टीकाकार आणि ट्रोलच्या निशाण्यावर आहे. आशिया चषकात पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचे त्याचे 19 वे षटक भारताला महागात पडले. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. भुवी आणि 19 व्या षटकाचे नाते असे बनले आहे, जे टीम इंडियाला भारी पडत आहे. भुवीच्या ट्रोलला उत्तर देण्यासाठी त्याची पत्नी नुपूरने पुढाकार घेतला आहे. हेही वाचा: IND vs AUS : बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार?, कोण होणार बाहेरइंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ट्रोल्सचे तोंड बंद करताना नुपूरने स्टोरीमध्ये लिहिले की, आजकाल लोक पूर्णपणे नाकारले गेले आहेत. आजकाल लोक इतके नालायक झाले आहेत, की त्यांच्याकडे करण्यासारखे काही चांगले नाही आणि द्वेष आणि मत्सर पसरवायला त्यांच्याकडे इतका वेळ आहे. त्या सर्वांना माझा सल्ला आहे की तुमच्या बोलण्याची किंवा तुमच्या असण्याची कोणालाच पर्वा नाही. म्हणून हा वेळ स्वतःला सुधारण्यासाठी घालवा. Recommended Articles’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम4 minutes agoअण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटलांनाच देणार: मुख्यमंत्र्यांच अश्वासन माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यालात रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यावेळी एकनाथ शिंदे या7 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव13 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 14 minutes agoहेही वाचा: Ind Vs Aus: ‘अरे फिल्टर वाली दीदी…’, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोलऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 सप्टेंबरला खेळल्या गेलेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 19 व्या षटकात 16 धावा दिल्या. भुवी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रभावी ठरत होता. पण डेथ ओव्हर्समध्ये तो दडपणाखाली दिसला. भुवी हा भारतातील सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे आणि या टप्प्यातून कसे बाहेर पडायचे हे त्यालाच माहीत आहे. हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडिया पोहोचली नागपुरात, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्डत्यासामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 71 धावा, तर केएल राहुलने 55 आणि सूर्यकुमार यादवने 46 धावा केल्या. 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 19.2 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने 61 आणि मॅथ्यू वेडने नाबाद 45 धावा केल्या.