JBL Quantum Surround : भारतात लाँच झालाय जेबीएलचा नवा गेमिंग हेडफोन

Home » JBL Quantum Surround : भारतात लाँच झालाय जेबीएलचा नवा गेमिंग हेडफोन
JBL Quantum Surround : भारतात लाँच झालाय जेबीएलचा नवा गेमिंग हेडफोन

Gaming Headphones: हेडफोन हा हल्ली प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. प्रवासाच्या दगदगीपासून ऑफिसपर्यंत किंवा अगदी मित्रांपासून ऑनलाईन लेक्चरपर्यंत सर्वच ठिकाणी हेडफोन फार उपयोगी पडतात. पण तुम्ही जर गेम्सचे चाहते असाल तर बाजारात असेलेल्या गेमिंग अॅक्सेसरीजची असणं गरजेचं असतं. गेमिंग मध्ये लॅपटॉपपासून कीबोर्ड, फोन आणि हेडफोन्सपर्यंतचा समावेश असतो. यात जेबीएल या इअरफोन कंपनीने भारतात आपले नवे गेमिंग हेडफोन्स JBL Quantum 350 लाँच केले आहेत. जर तुम्हाला व्हिडीओ किंवा कॉम्प्युटर गेम खेळण्याची सवय असेल, तर तुम्ही हे हेडफोन नक्की खरेदी करायला हवे. हे हेडफोन विशेषत: गेम खेळणाऱ्यांसाठी डिझाईन केलेले आहेत.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर1 hours agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त1 hours agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.1 hours ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम1 hours agoया हेडफोन्सचे स्पेसिफिकेशन काय आहेत ?मुख्य म्हणजे हा नवीन हेडफोन वायरलेस गेमिंग हेडफोन आहे. या हेडफोनमध्ये 40 mm ऑडिओ ड्रायव्हर सपोर्ट मिळतो. यासोबतच कंपनीचा सिग्नेचर साउंड आणि इमर्सिव्ह JBL क्वांटम सराउंड सपोर्ट देखील तुम्हाला मिळतो. कंपनीने दावा केलाय की, लो-साउंड पासून हाय साउंड पर्यंत तुम्हाला क्वॉलिटी साउंड आउटपुट मिळतो. कंपनीने हेडफोन सोबत डिअटॅचेबल, डायरेक्शनल व्हॉइस-फोकस बूम माइक दिला आहे. हेही वाचा: Flipkart Sale : Nothing Phone 1 आणि Google Pixel 6aवर ५ हजारांची सूटया हेडफोनला 22 तासांची बॅटरी लाइफ असल्याचा दावा कंपनीने केलाय. सोबतच हेडफोनला फास्ट चार्जिंगला सपोर्टही देण्यात आलाय. हेडफोनला 5 मिनिटांचं चार्जिंग असेल तर तो तासभर चालतो. हेडफोनला 2.4GHz वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि USB Type-C पोर्ट चार्जिंग सपोर्ट करतो. हेही वाचा: I-phone Launch: 15 वर्षे झाली,पहिल्या ओरिजिनल आयफोनचे ‘हे’ होते खास फिचर!आता किंमतीचं बोलायचं झाल्यास एकाच रंगात म्हणजेच फक्त काळ्या रंगात उपलब्ध असणाऱ्या या हेडफोनची किंमत 8,499 इतकी आहे. JBL क्वांटम 350 JBL कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर, तसेच सर्व प्रमुख ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि किरकोळ स्टोअर्सवर उपलब्ध आहेत.