IND vs AUS : बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार?, कोण होणार बाहेर

Home » IND vs AUS : बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार?, कोण होणार बाहेर
IND vs AUS : बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार?, कोण होणार बाहेर

Jasprit Bumrah in Team India : भारतीय संघ आता शुक्रवारी दूसऱ्या टी-20 सामन्यातसाठी नागपुरमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत नागपुरातील पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा विचार करू शकतात, असेही मानले जात आहे.हेही वाचा: Ind Vs Aus: ‘अरे फिल्टर वाली दीदी…’, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोलभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्राने नागपूर टी-20 मध्ये बुमराहच्या निवडीबद्दल सांगितले की, संघ व्यवस्थापन त्याच्याबद्दल घाई करू इच्छित नाही, म्हणूनच बुमराहने मोहाली टी-20 खेळला नाही. पण तो नेटमध्ये गोलंदाजी करत असून तो अॅक्शनसाठी सज्ज आहे. जसप्रीत बुमराहने नागपूरटी-20 मध्ये पुनरागमन केले तर उमेश यादव बाहेर जाणे निश्चित आहे. उमेश आगामी विश्वचषक संघाचा भाग नाही, मालिका सुरू होण्यापूर्वी कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाल्याने संघाबाहेर आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात तसेच आशिया कपमध्ये तो टीम इंडियाचा भाग नव्हता. एनसीएमध्ये पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर बुमराह आता संघात परतला आहे.Recommended Articles’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम4 minutes agoअण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटलांनाच देणार: मुख्यमंत्र्यांच अश्वासन माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यालात रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यावेळी एकनाथ शिंदे या7 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव13 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 14 minutes agoहेही वाचा: IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षासंघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बुमराहच्या दुखापतीबद्दल म्हणाला, तो काय करू शकतो आणि तो आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. काही चिंता असू शकतात, परंतु ही समस्या नाही. आम्हाला आमच्या खेळाडूंवर विश्वास ठेवायला हवा. हे देशातील सर्वोत्तम 15 खेळाडू आहेत. जसप्रीत तिथे नसल्यामुळे खूप फरक पडतो. तो दुखापतीतून पुनरागमन करत आहे. त्याला पुनरागमन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आणि त्याच्यावर जास्त दबाव न आणणे हे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे.