NASA : सुर्याचा रंग पिवळा नाही तर पांढरा ; नासाने केला खुलासा

Home » NASA : सुर्याचा रंग पिवळा नाही तर पांढरा ; नासाने केला खुलासा
NASA : सुर्याचा रंग पिवळा नाही तर पांढरा ; नासाने केला खुलासा

NASA : निसर्गचित्र काढताना आजवर सुर्याला पिवळा रंग आपण देत आलो. पण, आता सुर्य पिवळा नाही तर, भलत्याच कोणत्यातरी रंगाचा असल्याचा खुलासा नासाच्या (National Aeronautics and Space Administration, NASA) संशोधकांनी केला आहे. अंतराळाशी संबंधित अनेक रहस्ये असून आजपर्यंत मानव त्या रहस्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही. पृथ्वीवरून आपण आकाशाकडे पाहत राहतो आणि आपले आकाशगंगा कशी असेल याचे चित्र रंगवतो.हेही वाचा: NASA: आज नासा ‘Artemis I’ करणार लाँच; पहिल्या प्रयत्नात आला होता अडथळा अंतराळाबद्दलच्या प्रत्येक गोष्टीची माहीती आपल्याला अजून नाही. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी दिसत नाहीत. त्यांचे तर सोडाच पण, अंतराळातील ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्यांच्यावरचे अंदाजही खोटे ठरू शकतात. Recommended ArticlesPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.3 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म3 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.3 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग3 hours agoहेही वाचा: NASA शनिवारी ‘मून रॉकेट’ लाँच करणार; पुन्हा चंद्रावर मानव पाठवण्याची तयारीसूर्य पृथ्वीवरून पिवळा दिसत असला तरी प्रत्यक्षात त्याचा रंग पांढरा आहे. सुर्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पिवळा दिसतो. असे, नासाचे अंतराळवीर स्कॉट केली यांनी सांगितले. १२ सप्टेंबर रोजी @Latest in Space या ट्विटर हँडलवरून त्यांनी ट्विट केले. स्कॉट केली यांनी ५२० दिवस १० तास ३३ मिनिटे अंतराळात घालवली आहेत. हेही वाचा: NASA पुन्हा पाठवणार चंद्रावर माणूस; 29 ऑगस्टला होणार उड्डाण म्हणून सुर्य पिवळा दिसतोजेव्हा अंतराळवीर अवकाशात पोहोचतात तेव्हा त्यांना सूर्य पांढरा दिसतो. आता प्रश्न असा आहे की आपल्याला पृथ्वीवरून सूर्य पिवळा का दिसतो? याचे कारण आहेत आपले डोळे. आपल्याला सूर्याचा कोणताही एक रंग दिसत नाही कारण आपल्या डोळ्यांच्या फोटोरिसेप्टर सेल्स (Photoreceptor Cells) सूर्यप्रकाशाला सॅच्युरेट करतात. यामुळे सर्व रंग एकत्र मिसळतात. जेव्हा सर्व रंग मिसळले जातात तेव्हा पांढरा तयार होतो.हेही वाचा: NASA Artemis I mission : अंतराळात पाठवणार ‘यीस्ट’पृथ्वीच्या वातावरणामुळे आपल्याला सूर्याचा रंग पिवळा दिसतो. सायन्स फोकस( Science Focus) च्या मते ब्लू लाइट ची वेबलेंथ कमी असते आणि ती रेड लाइटपेक्षा चांगली पसरते. हेही वाचा: NASA च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरुन पाठवली पहिली ऑडिओ क्लिप; लँडिंगचा VIDEOही जारीसुर्याचा लाल केशरी रंगसूर्य उगवत असतो किंवा मावळत असतो तेव्हा तो क्षितीजापासून सर्वात जवळच्या बिंदूवर असतो. त्यामुळं सूर्यकिरणे मोठ्या प्रमाणात हवामानाच्या रेणूंमधून प्रवास करतात. त्यामुळं निळ्या छटा असलेल्या रंगामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतात आणि त्यामुळं मोठ्या तरंगलांबीतील लाल आणि केशरी रंगाचं सूर्याच्या प्रतिमेवर प्रभाव पाहायला मिळतो.