Ind Vs Aus: ‘अरे फिल्टर वाली दीदी…’, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल

Home » Ind Vs Aus: ‘अरे फिल्टर वाली दीदी…’, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल
Ind Vs Aus: ‘अरे फिल्टर वाली दीदी…’, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल

India vs Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 208 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. टीम इंडियाच्या या दारुण पराभवावर पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने एक ट्विट केले, ज्यानंतर तिला खूप ट्रोल केल्या जात आहे. हार्दिक पांड्याने सामना संपल्यानंतर एक ट्विट केले ज्यामध्ये त्याने लिहिले की, आम्ही शिकू आम्ही चांगले करू. सर्व चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हार्दिक पांड्याच्या या ट्विटला पाकिस्तानी अभिनेत्रीने लिहिले की, 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धचा सामनाही हरला, जेणेकरून तुम्हाला आणखी शिकायला मिळेल.हेही वाचा: IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षाया ट्विट नंतर सेहर शिनवारी ट्रोल होत आहे. काही यूजर्सने लिहिले की, आधी तुमच्या देशाची अर्थव्यवस्था वाढवा, मग आमच्याशी बोला. एका यूजरने लिहिले की, घर सांभाळा बीबी, शेजाऱ्यांचे प्रश्न कायम राहतील. तर काही लोकांनी कमेंट केली की अरे फिल्टर वाली दीदी…. सेहर शिनवारीने याआधीही भारताच्या क्रिकेट सामन्याबद्दल अनेक ट्विट केले आहेत, ज्यावर तिला खूप ट्रोल करण्यात आले होती. त्याच दिवशी झालेल्या सामन्यातही पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.Recommended Articles’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम4 minutes agoअण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटलांनाच देणार: मुख्यमंत्र्यांच अश्वासन माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यालात रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यावेळी एकनाथ शिंदे या7 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव13 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 14 minutes agoहेही वाचा: IND vs AUS: टीम इंडिया पोहोचली नागपुरात, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्डटीम इंडियाने मंगळवारी मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळल्या गेला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावांची मोठी धावसंख्या उभारली. हार्दिक पांड्यानेही येथे धडाकेबाज अर्धशतक ठोकले, पण ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकात हे मोठे लक्ष्य गाठले. याआधी आशिया कप-2022 मध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करू शकली नाही. आशिया कपमध्येही भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.