भारतीय कलाकारांनी ब्रिटनमध्ये साकारलं महाराणीचं भव्य भित्तीचित्र

Home » भारतीय कलाकारांनी ब्रिटनमध्ये साकारलं महाराणीचं भव्य भित्तीचित्र
भारतीय कलाकारांनी ब्रिटनमध्ये साकारलं महाराणीचं भव्य भित्तीचित्र

लंडन : भारतीय कलाकारांनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे भित्तीचित्र साकारत त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. जिग्नेश आणि यश पटेल अशी या कलाकारांची नावे आहेत. ब्रिटनमधील हाउन्सलो येथील किंग्जले मार्गावरील एका दुमजली इमारतीवर राणीचे भित्तीचित्र साकारलं जात आहे. (a magnificent mural of Queen Elizabeth II created by Indian artists in Britain)हेही वाचा: Pune News : पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप; हॉटेलात केला गोळीबारब्रिटनमधील भारतीय समुदाय या उपक्रमासाठी ‘गो फंड मी’च्या माध्यमातून ऑनलाइन निधी संकलन करत आहे. आत्तापर्यंत सुमारे एक हजार पौंड निधी जमा झाला आहे. या भव्यदिव्य भित्तिचित्र निर्मितीच्या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचे आणि प्रशासनाचे सहकार्य लाभत असल्याचे कलाकारांनी सांगितले. हाउन्सलो परिसरात साकारण्यात येत असलेले भित्तीचित्र भव्य असून ते दुरूनही दिसणार आहे. पुढील अनेक वर्ष ब्रिटनमधील नागरिक ही कलाकृती पाहू शकतील, असे भारतीय समुदायाच्या वतीने सांगण्यात आलं. आम्ही ज्या कलेत निपुण आहोत त्या माध्यमातूनच ब्रिटन राणीला श्रद्धांजली वाहणं योग्य ठरेल, असं वाटलं म्हणून आम्ही भित्तीचित्र काढत आहोत, अशी प्रतिक्रिया जिग्नेश आणि यश पटेल यांनी दिली आहे. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म0 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.25 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी46 minutes agoजिग्नेश आणि यश पटेल यांच्या नावावर पाच विश्वविक्रममूळचे गुजराती असलेल्या जिग्नेश आणि यश पटेल या कलाकारांच्या नावांवर भव्य कलाकृती निर्माण केल्याबद्दल पाच विश्वविक्रमांची नोंद आहे. त्याचप्रमाणे हे दोघे कलेच्या माध्यमातून धर्मादाय कामासाठी निधी संकलनात मदत करतात. तसेच सामुदायिक उपक्रमांत कायम अग्रेसर असतात.