Urvashi – Deepika: उर्वशीनं केलं दीपिकाला ‘किस’, फोटोची चर्चा!

Home » Urvashi – Deepika: उर्वशीनं केलं दीपिकाला ‘किस’, फोटोची चर्चा!
Urvashi – Deepika: उर्वशीनं केलं दीपिकाला ‘किस’, फोटोची चर्चा!

Urvashi And Deepika Padukone – बॉलीवूडमध्ये कोणाची मैत्री कोणाबरोबर कधीहोईल सांगता येत नाही. दीपिका पदुकोण आणि उर्वशी रौतेलाच्या नुकताच या दोघांचा एकत्र एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. उर्वशी रौतेला बॉलीवूड क्वीन दीपिका पदुकोणला फ्लाइटमध्ये किस करताना दिसत आहे. दीपिका आणि उर्वशीचा हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.दीपिका पदुकोण आणि उर्वशी रौतेला यांचा हा फोटो पाहताच अभिनेत्रीच्या फॅन क्लबने त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. खरं तर हा फोटो आहे जेव्हा दीपिका पदुकोण दुबईहून मुंबईला परतत होती आणि फ्लाइटमध्ये असतानाचा. त्यावेळी उर्वशी रौतेलाशी भेट झाली. उर्वशीने दीपिकाला किस करत ग्रीट केलं. आणि दीपिकानेही तिच्या प्रेमाचा स्विकार केला. यादरम्यान दीपिका पदुकोण डेनिम जॅकेट आणि स्नीकर्ससह ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. तर तिथे उर्वशी रौतेलाही ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली.Recommended Articlesकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 1 hours agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या1 hours agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoहेही वाचा: Raju Srivastav Death: ‘रेड्यावर तुम्ही बसा, मी पायी येतो’! यमराजाला दिलं होतं उत्तरदीपिका पदुकोण विमानतळावर दिसली दीपिका पदुकोण दुबईहून मुंबईला परतत असताना विमानतळावर दिसली. दीपिका पदुकोणची स्टाईल पाहिल्यानंतर लोक तिची प्रशंसा करताना थकत नाहीत. एका युजरने कमेंट करत ‘स्टाइलिंग इज ऑन पॉइंट’ असे लिहिले. दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘त्याचे स्मित फक्त माझे हृदय घेते’. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘दीपिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिचं ग्लॅमर हे नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. हेही वाचा: ‘Bye Bye आंटी!’ मलायकाच्या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published.