Health News : सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय? कोणते उपाय कराल पहा..

Home » Health News : सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय? कोणते उपाय कराल पहा..
Health News : सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय? कोणते उपाय कराल पहा..

सकाळी उठल्यानंतर तासंतास अंथरुणावर पडून राहण्याची तुम्हालाही सवय आहे का?. अनेकजण उठल्यानंतर टाईमपाससाठी बेडवर पडून मोबाईल बघतात. काही जण उठल्यानंतर ऑफिसमध्ये दिवसभर जांभई देत राहतात. आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. जर झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आऴसवाणा जातो. अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याचे कारण तुमचे बिझी शेड्यूल असू शकते. सकाळी थकवा जाणवत असेल तर हे उपाय नक्की करून बघा.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर16 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त17 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.17 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम23 minutes agoहेही वाचा: Recipe : रेड वेल्वेट बॉल्सची सोपी रेसिपी; घरीच ट्राय करा, मुलांनाही आवडेलबॉडी मसाजआयुर्वेदात ही फार जुनी पद्धत मानली जाते. ही थेरपी करून तुम्ही तुमचा आळस दूर करू शकता. सकाळी उठल्यानंतर संपूर्ण शरीराला सुमारे 20 ते 25 मिनिटे मसाज करा. याने तुम्हाला फ्रेश वाटेल. त्याचबरोबर शरीरातील रक्ताभिसरणही चांगले होते.सूर्योदयापूर्वी उठाजर तुम्हाला सकाळी उठणे हे मोठे कष्टाचे काम वाटत असेल. तर यासाठी तुमच्या या सवयीमध्ये बदल करा. यासाठी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे मन ताजेतवाणे राहिल. सकाळी लवकर उठल्यानंतर योगासने करा.आहारात बदल कराआहाराचा समतोल साधता न आल्याने शरीर आळशी होते. यामुळे तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा आहार कमी घेता येतील हे पहा. निरोगी राहाण्यासाठी हिरव्या भाज्या आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा. तसेच गरम आणि पुर्ण शिजवलेले अन्न खावे.हेही वाचा: Health : लहान मुलांचे पोट खराब झाल्यास सहजपणे पचणारे कोणते पदार्थ खायला द्याल?दिवसा झोपू नकादिवसा झोपण्याची सवय असणाऱ्यांना रात्री लवकर झोप येत नाही. त्यामुळे दिवसा न झोपण्याची सवय लावा.दिनक्रम बनवाजी कामे केल्यानंतर शांत झोप मिळेल अशी कामे झोपण्याआधी जरुर करा. काहींना झोपण्याआधी पुस्तक वाचण्याची सवय असते तर काहीजण ध्यान करतात.